राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Supriya Sule Maharashtra Politics : बारामती लोकसभा निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्याने सुप्रिया सुळेंना ही निवडणूक जड गेली, पण त्या विजयी झाल्या. याबद्दल त्यांनी आता एक विधान केले आहे. ...
पक्षात उत्तराधिकारी कोण याची काहीच चर्चा नव्हती. परंतु ज्याप्रकारे अजित पवारांनी पक्ष सोडला ते चुकीचे होते. अजित पवारांकडे पर्याय होता, ते थांबू शकले असते असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. ...