सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
भाजपने मंगळवारी संध्याकाळी सुप्रिया सुळे यांच्या कथित आवाजातील एक क्लिप प्रसारित करत बिटकॉईन घोटाळ्यातील पैशांचा वापर त्यांनी राज्याच्या निवडणुकीत केल्याचा आरोप केला होता. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे दोघेही क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी आहेत. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी बिटकॉइनचा गैरव्यवहार केला, असा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Bitcoin Scam: हे असले उद्योग करून भाजपला आपला पराभव टाळता येणार नाही, असा पलटवार बाळासाहेब थोरात यांनी केला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Bitcoin Scam: या प्रकरणी करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. याची सखोल चौकशी होऊन त्यातील सत्य बाहेर येणे, हा जनतेचा अधिकार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...