Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
शेतक-यांना कर्जमाफी नाही, बोंडअळीची भरपाई नाही, उद्योग क्षेत्रात आम्ही पिछाडीवर पडलो, कुपोषणामुळे बालमृत्यूचे वाढले आहते. एकेकाळी नंबर वन असलेले महाराष्ट्र राज्य आज सर्वच बाबतीत अडचणीत आले असल्याची अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या तथा खासदार ...
जाहिरात ही फक्त शाम्पू आणि साबणाची केली जाते. परंतु सध्याचे सरकार स्वत:चीच जास्त जाहिरात करत आहे. या फसव्या जाहिराती सातत्याने कराव्या लागतात हेच सरकारचे दुर्देव आहे. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी अमळनेरच्या जाहीर सभेत केली. ...
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना व त्यांच्या सहयोगी भाजपाने यासंदर्भातील तयारीला व जोर आजमावणीला प्रारंभ करून दिल्याचे दिसून येत आहे. ...