Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार 'चाचा चौधरी आणि मोदी' या पुस्तकाच्या मार्फत केला जात असल्याचा आक्षेप खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवला. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ...
आरपीआयच्या आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ घसरल्याचे उदाहरण शनिवारी पुण्यात बघायला मिळाले. ...
लोकसभा विरोधक नाही तर सत्ताधारी चालवत असतात. मात्र तरीही विरोधकांनी अधिवेशनाचे कामकाज चालू दिले नाही म्हणून उद्या (दि.12) भाजपाचे खासदार करत असलेले उपोषण हे ढोंग असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...
देशातील एका राज्यात बाबाबुवांना सत्तेत राज्यमंत्रिपद बहाल केली जातात आणि याविरोधात समाजातून साधा आवाजही उठविला जात नाही, हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भ ...
केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित पुरंदर येथील विमानतळाबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली. ...