Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
भाषा टिकविण्याची जवाबदारी साहित्यिकांवर अधिक आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो; परंतु आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ...
पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बाेलताना त्यांनी राज्यसरकारवर सडकून टीका केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईमटाईम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बॉसलाच ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे तावडे यांनादेखील शाळा बंद धोरणावर माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावायला हवी असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले. ...