लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
'पर्यटकांनो, सिंहगड, खडकवासल्याला येऊ नका' असं का म्हणत आहेत स्थानिक ? घ्या जाणून  - Marathi News | Kirkitwadi citizen run social media campaign against road potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पर्यटकांनो, सिंहगड, खडकवासल्याला येऊ नका' असं का म्हणत आहेत स्थानिक ? घ्या जाणून 

वैतागलेल्या नागरिकांनी सोशल मीडियावरून पर्यटकांना खडकवासल्याला येऊ नका असे आवाहन केले आहे.  ...

सत्ताधा-यांना आपल्या शब्दाचा विसर : सुप्रिया सुळे  - Marathi News | government forgot the promisses words : Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधा-यांना आपल्या शब्दाचा विसर : सुप्रिया सुळे 

बुलेट ट्रेनकरिताचे पैसे अंगणवाडी सेविकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, कुपोषण मुक्तीसाठी वापरणे अधिक योग्य ठरले असते. ...

संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर - Marathi News | For the honor of Constitution, youth's on road in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर

दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात तरुणाईने रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. ...

सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Supriya Sule Complaint to police commissioner for defamation on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

गेल्या काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.  ...

मराठा मोर्चा आंदोलकांचे शरद पवार यांच्या घरासमोर ठिय्या - Marathi News | The protest movement in front of the leader Sharad Pawar by maratha kranti morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा मोर्चा आंदोलकांचे शरद पवार यांच्या घरासमोर ठिय्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माळेगांव येथील ‘गोविंदबाग’या निवासस्थानासमोर रस्त्यावर ३ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

Maharashtra Bandh: सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर CMनी राजीनामा द्यावाः सुप्रिया सुळे - Marathi News | Maharashtra Bandh: CM should resign, if Not being able to, Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Bandh: सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर CMनी राजीनामा द्यावाः सुप्रिया सुळे

Maharashtra Bandh: 'सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर CMनी राजीनामा द्यावा' ...

सुप्रिया सुळे लाजल्या आणि घेतला ''हा'' उखाणा ! - Marathi News | Ukhana by MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे लाजल्या आणि घेतला ''हा'' उखाणा !

खासदार सुप्रिया सुळे सध्या मतदारसंघात भेटी, दौरे यात व्यस्त आहेत. दिवेघाटातील वारीतही त्या सहभागी झाल्या होत्या. अशाच एका कार्यक्रमात त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह झाला. ...

बळीराजाची सुलतानी थट्टा, पीकविम्यापोटी 10 रुपयांची मदत - Marathi News | Baliraja Sultani joke, 10 rupees for pyvimayama help | Latest beed News at Lokmat.com

बीड :बळीराजाची सुलतानी थट्टा, पीकविम्यापोटी 10 रुपयांची मदत

सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा केल्याचाच प्रकार उघडकीस आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे टाकण्याची प्रकिया सुरु आहे. मात्र, या शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 रुपयांपेक्षाही कमी पीकविमा जमा झाला आहे. ...