लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
राष्ट्रवादीकडून रेल्वे स्थानकात धरणे - Marathi News | Take NCP to the railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीकडून रेल्वे स्थानकात धरणे

दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले.  ...

राष्ट्रवादीकडून मनस्मृती व इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन - Marathi News | ncp burns mansmruti and image of evm machine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीकडून मनस्मृती व इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने मनस्मृती बरोबरच इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन केले. इव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे सत्ताधारी पक्षाला बळ मिळत असून त्यांची एकाधिकारशाहीच्या विरोधात घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. ...

विकासात्मक कामे नसल्यामुळे मतांसाठी शेवटी राम मंदिराचाच आधार : सुप्रिया सुळे - Marathi News | Ruling parties take support of Ram due to lack of developmental works: Supriya Sule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकासात्मक कामे नसल्यामुळे मतांसाठी शेवटी राम मंदिराचाच आधार : सुप्रिया सुळे

स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ...

दीपक साळुंखे यांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी घेणार निर्णय ! 'आॅडिओ क्लिप'प्रकरणी पक्षाकडून नोटीस जारी - Marathi News | After the clarification of Deepak Salunkhe Nationalist will decide! Issue of 'audio clips' notice issued by party | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दीपक साळुंखे यांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी घेणार निर्णय ! 'आॅडिओ क्लिप'प्रकरणी पक्षाकडून नोटीस जारी

मोतीराम चव्हाण यांचा शोध पोलिसांनी घ्यावा; दीपक आबांची मागणी. ...

इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे - Marathi News | Like other schemes, Jalyukt Shivar scheme is also failed : Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे

या सरकारला कामापेक्षाही जाहिरात करण्याची घाई आहे.जलयुक्त शिवार योजनेत सरकारने किती पैसे घातले आणि श्रमदान किती प्रमाणात झाले याचाही हिशोब मिळालेला नाही ...

केवळ उपचार ठरु नये! - Marathi News | Should not be treated only! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ उपचार ठरु नये!

मंत्री अथवा राजकीय नेते ग्रामीण भागात येतात, तेव्हा तेथील परिस्थिती पाहून उद्वीग्न होतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही देतात ...

शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या : खासदार सुप्रिया सुळे - Marathi News | Give farmers a farmer's guarantee for their farm loan waiver: MP Supriya Sule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या : खासदार सुप्रिया सुळे

कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले. ...

'राज्य गहाण ठेवायची वेळ तुम्ही आणली, खापर डॉ. आंबेडकरांच्या स्मारकावर का फोडता?' - Marathi News | Why should responsible to Dr. babasaheb Ambedkar for state mortgage ? - Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्य गहाण ठेवायची वेळ तुम्ही आणली, खापर डॉ. आंबेडकरांच्या स्मारकावर का फोडता?'

गरज पडल्यास राज्य गहाण ठेऊ, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक उभारू, मुख्यमंत्र्यांच्या या  वक्तव्यावरुन सुळे यांनी ...