लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Supriya Sule : "विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय; ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही?" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 NCP Supriya Sule slams BJP Over Uddhav Thackeray bag checking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं; ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही?"

Maharashtra Assembly Election 2024 Supriya Sule : औसा येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी केली, यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असूनही ट्राफिक, प्रदूषण, अपुरे पाणी या समस्या कायम - सुप्रिया सुळे - Marathi News | Traffic pollution insufficient water problems persist despite BJP rule in Chinchwad Supriya Sule | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असूनही ट्राफिक, प्रदूषण, अपुरे पाणी या समस्या कायम - सुप्रिया सुळे

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच चिचंवडकरांना मूलभूत सुविधा देण्याला प्राधान्य असेल ...

Supriya Sule: उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते; त्यांची बॅग तपासणे सुडाचे राजकारण - सुप्रिया सुळे - Marathi News | Bag checking of former CM is revenge politics Opinion of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते; त्यांची बॅग तपासणे सुडाचे राजकारण - सुप्रिया सुळे

माझी गाडी चेक केल्यावर मी उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत प्रोत्साहनही दिले ...

"मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत", अजित पवार जाब विचारणार... - Marathi News | Ajit Pawar : " Pratibhakaki campaigning from house to house to deafeat me", Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत", अजित पवार जाब विचारणार...

"प्रतिभाकाकींनी गेल्या 40 वर्षांपासून प्रचार केला नाही, आता घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. तुमच्या अजितला पाडण्यासाठी प्रचार करताय का?" ...

'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका अन् सुप्रिया सुळेंचा मेसेज, प्रिया बापटने सांगितला किस्सा - Marathi News | Supriya Sule Appreciate Priya Bapat For Her Female Chief Minister Role In City Of Dreams Web Series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका अन् सुप्रिया सुळेंचा मेसेज, प्रिया बापटने सांगितला किस्सा

प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. ...

Maharashtra Election 2024: "...तर ती नोटीस महाराष्ट्रासमोर जाहीर करावी"; रुपाली चाकणकरांचं सुप्रिया सुळेंना आव्हान  - Marathi News | Rupali Chakankar has challenged Supriya Sule to show that notice to the people of Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर ती नोटीस महाराष्ट्रासमोर जाहीर करावी"; रुपाली चाकणकरांचं सुप्रिया सुळेंना आव्हान 

Supriya Sule Rupali Chakankar News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. रुपाली चाकणकर यांनी ती नोटीस दाखवावी, असे आव्हान दिले आहे.  ...

सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली  - Marathi News | Supriya Sule's meeting was delayed for four hours, half the hall was down  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 

लाल रंगाचे संविधान हाती धरल्यास नक्षलवादी होतो का?... सुप्रिया सुळे यांचा फडणवीस यांना प्रश्न ...

सुप्रिया सुळेंनी मागितली आर आर पाटलांच्या कुटुंबियांची माफी; अजित पवार म्हणाले, "सगळी नौटंकी आहे " - Marathi News | Supriya Sule apologizes to RR Patal's family; Ajit Pawar said, "It's all a gimmick". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंनी मागितली आर आर पाटलांच्या कुटुंबियांची माफी; अजित पवार म्हणाले, "सगळी नौटंकी आहे "

आर आर पाटील यांच्याविषयी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली होती. ...