सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
खासदार सुप्रिया सुळे आज चंद्रपूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबीयावर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांविषयी प्रतिक्रिया दिली. ...
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना, असा सवालही सुळे यांनी केला. ...
अजित पवार, त्यांच्या बहिणी आणि जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या. या धाडींनंतर आता सुप्रिया सुळेंनी भाजपला इशारा दिलाय. महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिलाय. काय म्हणाल्यात सुप्रि ...