सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Sharad Pawar: शरद पवार यांच्या लोक माझे सांगाता या पुस्तकातून त्यांनी आपला जीवनप्रवास आणि राजकीय प्रवासाची गाथाच मांडली आहे. राज्यासह देशाच्या राजकारणात त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली. ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. ...
Sansad Ratna Award MP's From Maharashtra: प्राइम पॉइंट फाऊंडेशनने मंगळवारी सांगितले की संसदेच्या अर्थ, कृषी, शिक्षण आणि कामगार मंत्रालयांच्या चार समित्यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाईल.11 खासदारांपैकी आठ लोकसभेचे आणि तीन राज्यसभेचे आहेत ...
काय कपडे घालायचे हे कोण ठरवणार...कोणते कपडे घातले याबद्दल आम्ही पुरुषांना विचारतो का? काय घालायचं हा अधिकार आमचा आहे..राफेल विमानाबाबतची बातमी मी पाहिली आहे..पार्लमेंटमध्ये यावर चर्चा घेण्याची मागणी मी करणार आहे... असे सगळं वक्तव्य केल आहे खासदार सुप ...
कर्नाटकातलं हिजाब प्रकरण आता संसदेपर्यंत पोहचलंय. हिजाब हवाच म्हणत मुस्कान नावाची मुलगी एकटी जय श्रीराम म्हणणाऱ्या जमावाला नडली, आता त्यानंतर आता हे प्रकरण थेट संसदेपर्यंत पोहचलंय. सुप्रिया सुळेंनी खणखणीत मराठीतून भाषण केलं आणि हिजाब प्रकरणावरुन मोदी ...