सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
सामान्य माणूस महागाईने होरपळून गेला आहे. त्यावर जर राज ठाकरे यांचे बोलले असते तर ते अधिक जवळचे आणि संतुलित काही वाटलं वाटले असते, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा संबंध भाजपाशी जोडला जातोय. किंबहुना ईडीशी जोडला जातोय, तोही सो ...
Raj Thackeray Speech on Supriya Sule remark: एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची रेड पडते आणि सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाहीत, याचे कारण काय. अजित पवारांवर बोलताना राज ठाकरेंनी शेवटचे ला़डके अजित पवार काय म्हणतात पहा, असे म्हणत समाचार घेतला. ...
राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी आज त्यांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून आलेले असतानाही कुठलीही संतप्त प्रतिक्रिया न देता संयम आणि माणुसकीचे दर्शन घडविले. ...