शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

राष्ट्रीय : इंधन दरवाढ रोखण्यासाठी दर महिन्याला निवडणुका घ्या, सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला टोला

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचे पेन ड्राईव्हचे बॉम्ब फुसके निघाले; सुप्रिया सुळेंचा विरोधकांना टोला

पुणे : नरेंद्र दाभोळकर हत्या तपासाबाबत कडक भूमिका घ्यायला हवी; सुप्रिया सुळेंचे मत

राष्ट्रीय : Supriya Sule: आई-बाप काढू नका, सुप्रिया सुळेंनी केंद्रीयमंत्र्यांना थेट लोकसभेत सुनावलं

राष्ट्रीय : Surpriya Sule: आधी महागाई, आता काश्मिरी पंडित; लोकसभेत पुन्हा कडाडल्या सुप्रिया सुळे

राष्ट्रीय : Supriya Sule: 'गरिबांनी जगायचं कसं? तेल 61 तर डाळीची किंमत 54 टक्क्यांनी वाढलीय'

मुंबई : Devendra Fadanvis: बरोबर ना ताई?, 'अकेला देवेंद्र क्या करेगा' म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना भाजप नेत्याचा टोमणा

पुणे : Naveen Shekharappa: प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली पोरं वाचवा, सुप्रिया सुळेंनी डागली तोफ

महाराष्ट्र : राज्यपालांच्या वक्तव्याने वाद पेटला असतानाच शरद पवारांचा हा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल |Sharad Pawar

महाराष्ट्र : “छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही”: सुप्रिया सुळे