शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : सुप्रिया सुळेंकडे गाऱ्हाणे मांडताच काकूच्या उपचारासाठी धडपडणाऱ्या तरुणाला मदत

छत्रपती संभाजीनगर : थोडा एंटरटेनमेंट भी होना चाहिए...; सुप्रिया सुळेंची राज ठाकरेंवर खोचक टीका

पुणे : Supriya Sule:...जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना इशारा

पुणे : Supriya Sule: भगवं उपरणं घालून हनुमान आरती, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र : Supriya Sule: ज्या व्यक्तीने बाळासाहेबांना दुखावलं...; सुप्रिया सुळेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : अजित पवारांच्या घरावर धाडी, सुप्रिया सेफ; हे कसं काय? राज यांच्या आरोपांवर पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : बारामतीचं मंदिर अन् प्रचाराचा नारळ; राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टीकेला पवारांचं सडेतोड उत्तर

महाराष्ट्र : Dhananjay Munde: भावासाठी दोन्ही बहिणी धावल्या, पंकजा-प्रीतम यांच्याकडून धनंजय मुंडेंची विचारपूस

संपादकीय : आवाज वाढव भोंग्याचा... तुला ईडीची शपथ हाय!

महाराष्ट्र : Raj Thackreay Speech: शरद पवार मोदींची सारखी भेट का घेतात, पुढचा कोण, नावे सांगायला? राज ठाकरेंनी घेतला सुप्रिया सुळेंचा खरपूस समाचार