लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
"शाहरुखच्या मुलाचे खोट्या आरोपातून हाल होत असतील तर सर्वसामान्यांचं काय?" - Marathi News | "If Shah Rukh Khan's son is suffering due to false allegations, what about common people?", Says supriya sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शाहरुखच्या मुलाचे खोट्या आरोपातून हाल होत असतील तर सर्वसामान्यांचं काय?"

नवाब मलिक जे सातत्याने म्हणत होते, ते आता कसं खरं होत आहे बघा. ...

अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू - Marathi News | After the death of the husband the woman should be treated with the same dignity by the society as before; Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू

पतीच्या निधनानंतर महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागवले पाहिजे ...

“अभ्यास करायचा नाही, दिलेल्या नोट्स वाचायच्या अन्...”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार - Marathi News | ncp supriya sule replied bjp dcm devendra fadnavis over criticism on party chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अभ्यास करायचा नाही, दिलेल्या नोट्स वाचायच्या अन्...”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार

Supriya Sule Replied Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले आहे. ...

...तर त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्ट्राचारी, हा न्याय की अन्याय? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | So they are pardoned for hundred murders but if they stay outside they are corrupt, is this justice or injustice? Question by Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्ट्राचारी, हा न्याय की अन्याय? सुप्रिया सुळेंचा सवाल

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले. त्याच्याबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत ...

एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार - सुप्रिया सुळे - Marathi News | If the water supply is stopped for a day, the people of Pune will have to suffer a lot - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार - सुप्रिया सुळे

अगोदरच अनियमित पाणीपुरवठा असल्याने नागरीक हैराण, आयुक्तांनी नागरिकांच्या सोयीसाठी पाणीपुरवठा पुर्ववत सुरु ठेवावा ...

Video: तेरा वर्षात सुप्रिया सुळेंना ते सुधारता आलं नाही का? खडकवासला घटनेवरून तृप्ती देसाईंची टीका - Marathi News | Couldn't Supriya Sule improve it in thirteen years Trupti Desai criticism on the Khadakwasla incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: तेरा वर्षात सुप्रिया सुळेंना ते सुधारता आलं नाही का? खडकवासला घटनेवरून तृप्ती देसाईंची टीका

खासदार सुप्रिया सुळे अकार्यक्षम असल्यामुळे आणि त्यांनी लक्ष न दिल्यामुळे खडकवासला सारख्या घटना घडतात ...

पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई व्हायला हवी - सुप्रिया सुळे - Marathi News | Action should be taken against Pune Municipal Deputy Commissioner Madhav Jagtap - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई व्हायला हवी - सुप्रिया सुळे

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी ...

भाजपाच्या ‘मिशन बारामती’ला पहिलं यश! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाचा NCPला रामराम - Marathi News | big setback to ncp mp supriya sule close one leader ashok tekawade left party and will join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या ‘मिशन बारामती’ला पहिलं यश! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाचा NCPला रामराम

Maharashtra Politics: बड्या नेत्याचा होत असलेला भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...