लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
जेव्हापासून भाजप सत्तेत तेव्हापासून सतत वातावरण का दुषित होतंय? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | Why is the atmosphere continuously deteriorating since BJP came to power Question by ncp leader Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेव्हापासून भाजप सत्तेत तेव्हापासून सतत वातावरण का दुषित होतंय? सुप्रिया सुळेंचा सवाल

जनता ही घाबरलेली व बिथरलेली आहे त्यामुळे हे गृहमंत्रालयाचे अपयश असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. ...

महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र अन् महाराष्ट्र सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे - Marathi News | Center and Maharashtra government are not serious about the safety of women and girls Supriya Sule commented on mumbai girl case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र अन् महाराष्ट्र सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे

"ज्याठिकाणी मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे, चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य द्या" ...

Video - "मी आणि दादांनी सिनेमा पाहिला, तुम्ही कधी पाहणार?"; TDMसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट - Marathi News | ncp Supriya Sule shared Special insta post And video for tdm marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "मी आणि दादांनी सिनेमा पाहिला, तुम्ही कधी पाहणार?"; TDMसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

Supriya Sule And TDM : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी टीडीएम चित्रपटासाठी एक खास पोस्ट केली आहे. ...

स्थानिकांना विश्वस्तपदाची संधी द्या, अन्यथा आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल; सुप्रिया सुळेंचा इशारा - Marathi News | Give the locals a chance for trusteeship, otherwise the agitation will have to change course; A warning from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिकांना विश्वस्तपदाची संधी द्या, अन्यथा आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल; सुप्रिया सुळेंचा इशारा

राजकारण विरहित आंदोलन केले जाईल, वेळ पडली तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून विनंती करू ...

Video: दिल्लीत ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना अशी मारहाण?, सुप्रिया सुळेंकडून तीव्र संताप - Marathi News | Such a beating to the Olympic winning players sakshi malik and vinesh fogat?, Supriya Sule is furious after see video of jantar mantar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दिल्लीत ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना अशी मारहाण?, सुप्रिया सुळेंकडून तीव्र संताप

नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

Supriya Sule : "संसदेचा इव्हेंट करू नका, ही लोकशाही आहे, दडपशाही नाही"; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल - Marathi News | NCP Supriya Sule slams Narendra Modi and Modi Government Over inauguration of new parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संसदेचा इव्हेंट करू नका, ही लोकशाही आहे, दडपशाही नाही"; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

NCP Supriya Sule slams Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

Video: घाटात बंद पंडली शिवशाही, मदतीला धावल्या सुप्रियाताई; ST महामंडळालाही सुनावलं - Marathi News | Shivshahi stuck in the ghat, Supriya sule rushed to help; ST Corporation was also informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: घाटात बंद पंडली शिवशाही, मदतीला धावल्या सुप्रियाताई; ST महामंडळालाही सुनावलं

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले ...

कलाकारांच्या निखळ आनंदात दुर्गंधीचा अडसर; बालगंधर्व रंगमंदिराबाबत सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त - Marathi News | A stifling obstacle to the sheer joy of artists Regret from Supriya Sule regarding Balgandharva Rangmandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलाकारांच्या निखळ आनंदात दुर्गंधीचा अडसर; बालगंधर्व रंगमंदिराबाबत सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त

गेल्या काही वर्षांत बालगंधर्व रंगमंदिराच्या साफसफाई आणि स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता ...