लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
"पवारांना सुप्रिया सुळेंची चिंता तर उद्धवना आदित्यची काळजी, पोराबाळांमुळे सगळे एक झालेत" - Marathi News | BJP slams opposition unity trolls sharad pawar uddhav thackeray aditya supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवारांना सुप्रिया सुळेंची चिंता तर उद्धवना आदित्यची काळजी, पोराबाळांमुळे सगळे एक झालेत"

भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधी पक्षाच्या सभेवर टीका ...

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार? सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | ncp mp supriya sule reaction over ajit pawar statement in party anniversary programme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार? सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया

Supriya Sule News: अजितदादाची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

प्रचंड प्रतिसाद बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या...; नरेश म्हस्केंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा - Marathi News | Shinde group spokesperson Naresh Mhaske has criticized NCP MP Supriya Sule. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचंड प्रतिसाद बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या...; नरेश म्हस्केंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. ...

जयंतरावांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय; सुप्रिया सुळेंच्या विधानानं हशा पिकला - Marathi News | NCP MP Supriya Sule targeted BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंतरावांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय; सुप्रिया सुळेंच्या विधानानं हशा पिकला

पुढचे ११ महिने आपल्याला काय करायचंय हे नियोजन आपण आखले पाहिजे. बूथ कमिटीचे काम राष्ट्रवादीने प्राधान्याने केले असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. ...

"कितीही किंमत मोजावी लागली तरीही..."; सुप्रिया सुळेंचे शिंदे सरकारला खुलं आव्हान - Marathi News | No matter what happens we will not stop protesting says NCP Leader Supriya Sule open challenge to government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कितीही किंमत मोजावी लागली तरीही..."; सुप्रिया सुळेंचे शिंदे सरकारला खुलं आव्हान

"जे गद्दार असतील त्यांना गद्दार म्हणायची ताकद माझ्यात आहे" ...

अभिमानास्पद! भवानी देवीने रचला इतिहास; आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय - Marathi News | CA Bhavani Devi has become the first Indian athlete to win a medal in the Asian Fencing Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिमानास्पद! भारताच्या भवानी देवीने रचला इतिहास; कांस्य पदकावर कोरले नाव

Asian Fencing Championships : भवानी या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरली आहे.  ...

दर्शनाच्या मृत्युचा पुणे ग्रामीण पोलिसांनी योग्य तपास करावा, सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Pune Rural Police should conduct a proper investigation into the death of Darshana who death in raigad fort, demands Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दर्शनाच्या मृत्युचा पुणे ग्रामीण पोलिसांनी योग्य तपास करावा, सुप्रिया सुळेंची मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन दर्शनाच्या मृत्युची बातमी खेदजनक आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. ...

'सुप्रिया सुळे, रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार'; शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर - Marathi News | Sharad Pawar threat case Supriya Sule to file defamation suit against Rahit Pawar says Saurabh Pimpalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सुप्रिया सुळे, रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार'; शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर

गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ट्विटरवरुन धमकी आल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांत दिली होती. ...