लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Sharad Pawar: 'केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...'; छगन भुजबळ यांचं मोठं विधान - Marathi News | Sharad Pawar: As Chhagan Bhujbal has said that Ajit Pawar should be the axis of the state and Supriya Sulena should be the center's axis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...; भुजबळांचं मोठं विधान

Sharad Pawar: पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. ...

Sharad Pawar: पिक्चर अभी बाकी है! राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे? शरद पवारांकडे प्लॅन-बी तयार, अशी फिरणार भाकरी - Marathi News | Who is the leadership of NCP? Sharad Pawar has a plan-B ready, rumors are circulating | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिक्चर अभी बाकी है! राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे? पवारांकडे प्लॅन-बी तयार, अशी फिरणार भाकरी

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आता पक्षाचा भावी प्रमुखाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...

...तर कोण होणार NCP अध्यक्ष?; अजित पवार नव्हे तर 'या' २ नेत्यांची नावे आघाडीवर - Marathi News | ...So who will be NCP President?; Not Ajit Pawar but the names of 'these' 2 leaders in the forefront | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर कोण होणार NCP अध्यक्ष?; अजित पवार नव्हे तर 'या' २ नेत्यांची नावे आघाडीवर

अजित पवार यांना राष्ट्रीय राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही. त्यांनी नेहमीच महाराष्ट्रात राजकारण करणे पसंत केले आहे. ...

शरद पवारांची निवृत्ती; आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? ४ नेत्यांची नावे आघाडीवर! - Marathi News | who will be the next president of ncp after sharad pawar retirement decision discussion on these four leaders name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची निवृत्ती; आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? ४ नेत्यांची नावे आघाडीवर!

NCP Sharad Pawar Big Decision: राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Sharad Pawar : शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | maharashtra politics Sharad Pawar's resignation will not affect Mahavikas Aghadi Sanjay Raut said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. ...

Sharad Pawar | सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट... पहिला शरद पवारांची निवृत्ती, दुसरा काय? - Marathi News | Sharad Pawar retirement NCP Supriya Sule earlier said two political earthquake would take place what next | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या दोन राजकीय स्फोट... पहिला शरद पवारांची निवृत्ती, दुसरा काय?

Sharad Pawar Retirement Maharashtra Politics: शरद पवारांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली ...

"साहेब म्हणजेच पार्टी, पण त्यांचा निर्णय झालाय... भावनिक होऊ नका"; अजितदादांनी समजावलं-दटावलं - Marathi News | ajit pawar reaction after sharad pawar announced resignation as ncp national president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेब म्हणजेच पार्टी, पण त्यांचा निर्णय झालाय... भावनिक होऊ नका - अजित पवार

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांपुढे वेगळी भूमिका मांडली.   ...

अजित पवार माईकवरून थेटच गरजले; सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय! - Marathi News | After Sharad Pawar's announcement, Ajit Pawar advised MP Supriya Sule not to speak on the mic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार माईकवरून थेटच गरजले; सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!

छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक भाषण करत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. ...