लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
भाकरी आधी फिरविली अन् पुन्हा...; शरद पवारांनी निर्णय फिरविण्याची ३ कारणे कोणती? - Marathi News | What are the 3 reasons for Sharad Pawar to change the decision of NCP President Resignation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाकरी आधी फिरविली अन् पुन्हा...; शरद पवारांनी निर्णय फिरविण्याची ३ कारणे कोणती?

गेल्या तीन दिवसांत झालेल्या वेगवान घडामोडींनंतर आता त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचे ठरविले आहे. ...

सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करणे सहकाऱ्यांना मान्य नव्हते; शरद पवारांची कबुली - Marathi News | Making Supriya Sule the working president was not acceptable to the colleagues- Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करणे सहकाऱ्यांना मान्य नव्हते; शरद पवारांची कबुली

अखेर शरद पवारांनी मागे घेतला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा ...

राष्ट्रवादीची अर्धी-अर्धी भाकरी! सत्ता ही आजकाल सगळ्या राजकारण्यांची गरज   - Marathi News | Editorial on NCP and Sharad Pawar Politics, Power is the need of all politicians these days | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवादीची अर्धी-अर्धी भाकरी! सत्ता ही आजकाल सगळ्या राजकारण्यांची गरज  

राष्ट्रवादीचे सारे नेते सध्या अध्यक्ष कोण, देश व राज्याच्या जबाबदारींचे वाटप करण्यासाठी बैठका घेत आहेत. ...

'महाराष्ट्राची लेक मोठी झाल्यास बघायला आवडेल'; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन यशोमती ठाकूर यांचं मत - Marathi News | Congress leader Yashomati Thakur has expressed the opinion that Supriya Sule should become the president of the Nationalist Congress. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'महाराष्ट्राची लेक मोठी झाल्यास बघायला आवडेल'; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन यशोमती ठाकूर यांचं मत

पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. ...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी? शरद पवारांच्या मोठ्या बहिणीने घेतलं 'या' मोठ्या नेत्याचं नाव - Marathi News | Who should be elected as the president of NCP? Sharad Pawar's elder sister took the name of this great leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी? शरद पवारांच्या मोठ्या बहिणीने घेतलं 'या' नेत्याच नाव

भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही की करपते, असं विधान काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी केलं होतं. ...

'आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द करण्याची परवानगी द्या'; शरद पवारांना धाडलं पत्र - Marathi News | NCP MLA Anil Patil has sent a resignation letter to Sharad Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला आमदारकीचा राजीनामा सुपुर्द करण्याची परवानगी द्या'; थेट शरद पवारांना धाडलं लेखी पत्र

शरद पवारांच्या निर्णयानंतर पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ असून राज्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. ...

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय का?; खुद्द जयंत पाटलांनी केले स्पष्ट - Marathi News | Has he resigned from the post of NCP regional president? Jayant Patil himself made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय का?; खुद्द जयंत पाटलांनी केले स्पष्ट

 काल राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात मोठा धक्का दिला. ...

सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता - Marathi News | Supriya Sule to become the president of NCP? Announcement likely today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे. ...