शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “अनेकवेळा अजितदादा हेच मुख्यमंत्री असल्यासारखं मला वाटतं”; सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

पुणे : भाजपचा भगवा त्यागाचा नाही, तर भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचा आरोप

पुणे : राजकारणातील महिलांबाबत सध्या अत्यंत वाईट बोलल जातंय; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

राष्ट्रीय : शिंदे-फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - सुप्रिया सुळे

मुंबई : 'सुप्रियाताई तुम्ही पण..., तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती'; चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Supriya Sule : प्रिय बाबा, तुम्ही सर्वांसाठी ऊर्जेचा अखंड स्रोत...; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची खास पोस्ट

राष्ट्रीय : Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शाह नक्कीच मार्ग काढतील”; सुप्रिया सुळेंना विश्वास

पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी ठाेस पावले उचलावे- सुप्रिया सुळे

राष्ट्रीय : Maharashtra Karnataka Border Dispute: लोकसभेत खडाजंगी! सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपला चांगलंच सुनावलं

महाराष्ट्र : Supriya Sule : साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत