Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Supriya Sule: अंतरवाली सराटीतील दगडफेकीतील आरोपीसोबत एकट्या शरद पवार यांचे नव्हे तर राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाले आहेत. शरद पवार हे मार्केटमध्ये एक नंबरचे नेते आहेत. जेव्हा हेडलाइन हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेत ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही आमची मागणी आहे, असे सुळे म्हणाल्या. तसेच मी हा विषय ताकदीने लोकसभेत मांडेन असे आश्वासनही त्यांनी दिले. ...
अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी ते पवार कुटुंबातूनच कोणाला उतरवितात हा प्रश्न चर्चिला जात आहे. ...