लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
स्वत:ला फक्त मिरवायचे काम केले! बारामतीकरांचे श्रीनिवास पवारांच्या टीकेला पत्रातून प्रत्युत्तर - Marathi News | Baramatikar's letter reply to criticism on Ajit Pawar shrinivas pawar lok sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वत:ला फक्त मिरवायचे काम केले! बारामतीकरांचे श्रीनिवास पवारांच्या टीकेला पत्रातून प्रत्युत्तर

देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ...

भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | BJP's only target is to defeat Sharad Pawar; Criticism of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका

महाराष्ट्र आणि देशात सुडाचे गलिच्छ राजकारण सुरू असून भाजपकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही ...

लोकसभा निवडणूक २०२४ विशेष लेख: नणंद विरुद्ध भावजय आणि भाऊ-बहीण नेमके कुठे..? - Marathi News | Lok Sabha Election 2024 Supriya Sule vs Sunetra Pawar Dhananjay Munde and Pankaja Munde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणूक २०२४ विशेष लेख: नणंद विरुद्ध भावजय आणि भाऊ-बहीण नेमके कुठे..?

पाच वर्षांतून एकदा ज्याला भाव येतो त्या मतदाराकडून तुम्हाला हे पत्र. ...

'मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं...'; अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळे आक्रमक - Marathi News | 'I saved an activist mcoca'; Supriya Sule aggressive on Ajit Pawar's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं...'; अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळे आक्रमक

उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे... ...

कुणीही यापुढे दमदाटी आणि धमकी दिली तर...; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा - Marathi News | Loksabha Election 2024: Supriya Sule targets Ajit Pawar group in Indapur Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणीही यापुढे दमदाटी आणि धमकी दिली तर...; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा

भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष एकमेकांवर असे हल्ले करतात, हर्षवर्धन पाटलांना शिव्या घातल्यात, ही इंदापूर आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे? असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला. ...

Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट - Marathi News | Offer from Congress to Vasant More Mohan Joshi met in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट

सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, संजय राऊत यांचेही फोन येऊन गेले आहेत, कोणाला फॉलो करायचे हे मी नक्की सांगणार ...

वसंत मोरेंना समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ठरली घातक; मनसैनिकांची भावना, तात्या आता नक्की काय करणार? - Marathi News | Vasant Morena killed by social media fame The spirit of the soldiers what will Tatya do now? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेंना समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ठरली घातक; मनसैनिकांची भावना, तात्या आता नक्की काय करणार?

लोकसभेला हडपसर कि खडकवासला दोन्हीकडे अडचण; शरद पवारांच्या भेटीनंतर लावले जातायेत तर्कवितर्क ...

बारामतीकरांनो मला विश्वास आहे, तुम्ही आम्हालाच पुन्हा संधी द्याल - शरद पवार - Marathi News | Baramatikars I believe you will give us another chance Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांनो मला विश्वास आहे, तुम्ही आम्हालाच पुन्हा संधी द्याल - शरद पवार

मला बारामतीकरांमुळे राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री पद, देशांचे संरक्षण मंत्री पद, १० वर्ष कृषी मंत्री पद असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली ...