Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
बारामती येथे भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी हि टीका केली.त्या पुढे म्हणाल्या सुळे यांच्या कार्यअहवालात ‘अजितदादां’नी केलेलीच कामे दाखविण्यात आली आहेत.त्यामुळे तो कार्यअहवाल नक्की कोणाचा,असा प्रश्न पडतो,असे चित्रा वाघ म्हणाल्या. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: मी राजकारणात तुम्हा सगळ्यांची सेवा आणि या देशात पॉलिसी मेकिंग करण्यासाठी आले आहे. माझ्या माध्यमातून तुमच्या जीवनात एक चांगला बदल व्हावा यासाठी मी राजकारणात आले आहे. ...
"बाहेरचे आणि घरचे चर्चा, (बाहेरचे आणि मुळचे पवार वाद) आता सुप्रिया पुरते सांगायचे झाल्यास, ती बाहेरचे असण्याचे काही कारण नाही. तिचं गाव, तिचं घर, तिची शेती, सर्व बारामतीला आहे. मी..." ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राजकीय घडामोडींमुळे अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये एकटे पडल्याचं बोललं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण आहे, सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण आहेत आणि तटस्थ कोण आहेत याबाबत अजित पवार यां ...