लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया पिळगांवकर

सुप्रिया पिळगांवकर, मराठी बातम्या

Supriya pilgaonkar, Latest Marathi News

सुप्रिया पिळगांवकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. सुप्रिया यांनी ब्लफमास्टर आणि हिचकी तसेच नवरा माझा नवसाचा आणि टाईमपास आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे.
Read More
'या' फोटोतील अभिनेत्रींना ओळखा पाहू? एक आहे आई अन् दुसरी लेक - Marathi News | Know The Actresses In This Pic,one Is Mother & Other One Is Her Child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' फोटोतील अभिनेत्रींना ओळखा पाहू? एक आहे आई अन् दुसरी लेक

बाप लेकीचं नातं घट्ट आणि तितकंच प्रेमळ असतं हे साऱ्यांनाच माहिती आहे. ...

चिंची चेटकीणीच्या गाण्यावर फेर धरला या अभिनेत्रीने - Marathi News | The actress revolted around the song of Chinchi Chetkin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिंची चेटकीणीच्या गाण्यावर फेर धरला या अभिनेत्रीने

वैभव मांगले हा नाटक सिनेमातील एक चतुरस्त्र अभिनेता. सध्या वैभवच्या चिंची चेटकीणीची जादू मराठी रंगभूमीवर सर्वदूर पसरली आहे. ...

सुप्रिया पिळगांवकर दिसणार 'या' भूमिकेत - Marathi News | Supriya Pilgaonkar to play Police Commissioner on StarPlus’ Ishqbaaaz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रिया पिळगांवकर दिसणार 'या' भूमिकेत

प्यार की एक ढिंचॅक कहानी आपल्या व्यक्तिरेखा आणि नवीनतम कथानकासह अगोदरच उत्साह निर्माण करत आहे. शिवांश सिंग ओबेरॉय नकुल मेहता आणि अदिती देशमुख मंजिरी पुपाला यांच्यासोबत ह्या मालिकेत मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरसुद्धा दिसणार आहेत. ...

सुप्रिया पिळगांवकरने आपल्या ऑनस्क्रीन मुलाला दिले हे गिफ्ट - Marathi News | Shaheer Sheikh receives adorable gift from on screen mother Supriya Pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रिया पिळगांवकरने आपल्या ऑनस्क्रीन मुलाला दिले हे गिफ्ट

शाहीरला त्याच्या कुछ रंग प्यार के ऐसी भी या मालिकेतील या ऑनस्क्रीन आईने म्हणजेच सुप्रिया पिळगांवकर यांनी एक खूप छान गिफ्ट दिले असून हे गिफ्ट त्याला खूप आवडले असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ...

सुप्रिया पिळगावकर यांचे 'होम' या वेबसीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण - Marathi News | Supriya Pilgaonkar digital Media debut from 'Home' web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रिया पिळगावकर यांचे 'होम' या वेबसीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण

एकता कपूर आणि हबीब फैजल यांच्या 'होम' ह्या वेब सीरिजमध्ये सुप्रिया मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...