लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया पिळगांवकर

सुप्रिया पिळगांवकर, मराठी बातम्या

Supriya pilgaonkar, Latest Marathi News

सुप्रिया पिळगांवकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. सुप्रिया यांनी ब्लफमास्टर आणि हिचकी तसेच नवरा माझा नवसाचा आणि टाईमपास आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे.
Read More
लेट पण थेट! सचिन-सुप्रिया यांनी फॉलो केला ट्रेंड,'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स - Marathi News | sachin pilgaonkar and supriya pilgaonkar dance on dhurandhar fa9la viral song video goes viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेट पण थेट! सचिन-सुप्रिया यांनी फॉलो केला ट्रेंड,'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स

सचिन-सुप्रिया यांनीही फॉलो केला ट्रेंड;'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ बघाच  ...

"आपण गेल्याच रविवारी तर भेटलो होतो, वाटलं नव्हतं...", सतिश शाह यांच्या आठवणीत सुप्रिया पिळगावकर भावुक - Marathi News | supriya pilgaonkar remebered satish shah after his death shared emotional memory of actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण गेल्याच रविवारी तर भेटलो होतो, वाटलं नव्हतं...", सतिश शाह यांच्या आठवणीत सुप्रिया पिळगावकर भावुक

सतीश शाह यांनी निधनाच्या दोन तास आधीच सचिन पिळगावकरांना मेसेज केला होता. तर निधनाच्या काही दिवस आधीच त्यांनी पत्नीसह सुप्रिया पिळगावकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना मोठा धक्का बसला आहे.  ...

'मधुमेह झाल्यामुळे पाय कापावा लागला अन्...'; 'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाईंच्या आयुष्याची करुण कहाणी - Marathi News | ashi hi banwa banwi actress nayantara life and death because of diabetes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मधुमेह झाल्यामुळे पाय कापावा लागला अन्...'; 'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाईंच्या आयुष्याची करुण कहाणी

'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाई काळभोर यांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यांच्या आयुष्याची कहाणी वाचून तुम्हीही भावुक व्हाल ...

लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..." - Marathi News | shriya pilgaonkar reacts on marriage questions shares her thoughts when will she get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

गेल्या वर्षभरापासून लोक मला लग्न कधी करणार हा प्रश्न विचारत आहेत...श्रिया पहिल्यांदाच लग्नावर बोलली ...

'आयत्या घरात घरोबा'मधला किर्तीकर बंगला मुंबईत आहे या ठिकाणी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Kirtikar's bungalow in 'Aaytya Gharat Gharoba' is located in Mumbai, know about it here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आयत्या घरात घरोबा'मधला किर्तीकर बंगला मुंबईत आहे या ठिकाणी, जाणून घ्या याबद्दल

Aaytya Gharat Gharoba Movie : सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba Movie) हा चित्रपट १९९१ साली रिलीज झाला होता. या सिनेमात दाखवलेला किर्तीकर निवास कुठे आहे, तुम्हाला माहित्येय का? चला तर मग जाणून घेऊ ...

सचिन पिळगावकरांची लेक श्रियासाठी पोस्ट, कौतुक करत म्हणाले " तुझा विशेष अभिमान वाटतो" - Marathi News | Sachin Pilgaokar Praises Daughter Shriya Pilgaokar Mandala Murders Role Rukmini Performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगावकरांची लेक श्रियासाठी पोस्ट, कौतुक करत म्हणाले " तुझा विशेष अभिमान वाटतो"

सचिन पिळगावकर यांनी लेक श्रियाच्या कामाचं केलं कौतुक, म्हणाले... ...

सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ - Marathi News | sachin pilgaonkar failed to give answer about mahabharat in kon honar karorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ

सचिनजींना महाभारतातील एक प्रश्न विचारण्यात आला होता. ३ लाख २० हजारांसाठी सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांना महाभारतातील चक्रव्युहाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. मात्र याचं चुकीचं उत्तर सचिनजींनी दिलं होतं. ...

सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल - Marathi News | marathi actor ashok saraf birthday celebration with sachin pilgaonkar and supriya pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

Ashok Saraf Birthday Celebration: अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. सचिन पिळगावकरांनी हे फोटो शेअर केले आहेत ...