लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी! - Marathi News | 4 women directly in the Supreme Court in the varanasi gyanvapi masjid case made a big demand case transfer to allahabad high court | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!

त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत वाराणसीतील ज्ञानवापी परिसराशी संबंधित 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहो. या शिवाय... ...

संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Supreme Court: Will the Words 'Secular' and 'Socialist' be Removed From the Constitution? Supreme Court Hearing in November | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Supreme Court News: 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात कुठल्याही चर्चेविना 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे हे शब्द जोडण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणने आहे. ...

मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | NCPCR's recommendation to close madrassas Supreme Court took a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय

NCPCR ने आपल्या अहवालात मदरशांच्या कारभारावर गंभीर चिंता व्यक्त केली होती आणि त्यांना सरकारने दिलेला निधी थांबवण्याची मागणी केली होती. NCPCR च्या या शिफारशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...

Kolhapur: मुरगूडमधील खाऊ गल्लीची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत - Marathi News | Khau Galli battle in Murgud reaches Supreme Court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मुरगूडमधील खाऊ गल्लीची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत

कायमस्वरूपी मनाईचा आदेश : महात्मा गांधी रोडवर फेरीवाले, केबिन्सना परवाना देण्याचा घाट ...

बालविवाहामुळे स्वत: जीवनसाथी निवडण्याच्या हक्कावर येते गदा, सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत - Marathi News | Child marriage undermines the right to choose one's own life partner says the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालविवाहामुळे स्वत: जीवनसाथी निवडण्याच्या हक्कावर येते गदा, सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत

‘सोसायटी फॉर एनलाइटनमेंट अँड व्हॉलंटरी ॲक्शन’ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला... ...

बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट  - Marathi News | Appoint special officers in every district to end child marriage says Supreme Court  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 

बालविवाहाची प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष अधिकारी नेमण्याचे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जी. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने आपल्या १४१ पानी निकालपत्रात दिले. ...

सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Case against Sadhguru's Isha Foundation closed, Supreme Court gives important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनविरोधातील याचिका रद्द केली आहे. ...

सद्गुरुंच्या आश्रमात मुलींचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप; कोर्टात सुरू असलेला खटला सुप्रीम कोर्टाने केला बंद - Marathi News | Supreme Court cancelled the proceedings going on in the High Court against the Isha Foundation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सद्गुरुंच्या आश्रमात मुलींचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप; कोर्टात सुरू असलेला खटला सुप्रीम कोर्टाने केला बंद

Supreme Court On Isha Foundation : सुप्रीम कोर्टाने सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे ईशा फाऊंडेशन प्रकरण बंद केले आहे. ...