ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Chief Justice Dhananjay Chandrachud News: जे गरजू आहेत त्यांची आणि ज्यांना आपण ओळखत नाहीत किंवा कधी भेटलो नाहीत अशा लोकांची सेवा करू शकलो यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी भावना असू शकत नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले. ...
CJI DY Chandrachud Retired: चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपणार आहे, परंतू ९ व १० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असल्याने आजचा त्यांचा अखेरचा दिवस ठरला आहे. ...
Supreme Court News: काेणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी खटला चालवताना सरकारमधील प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही तरतूद प्रामाणिक व निष्ठावंत अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी असल्याचेही न्यायाल ...