लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

स्वस्त विजेसाठी आता सर्वांचेच लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे ! - Marathi News | Now everyone's attention is on the Supreme Court for cheap electricity! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वस्त विजेसाठी आता सर्वांचेच लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे !

Nagpur : उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वीजदर सरासरी १० टक्क्यांनी कमी होणार, महावितरण सुप्रीम कोर्टात ...

यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले - Marathi News | Ravi Uppal the main accused in the Mahadev betting app scam is claimed to have absconded from UAE | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले

महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यातील मुख्य आरोपी रवी उप्पल हा यूएईमधून फरार झाल्याचा दावा केला जात आहे. ...

पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट - Marathi News | Multiplexes will be closed if they charge Rs 100 for water and Rs 700 for coffee: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट

तिकिटांचे दरही कमी करण्याची कोर्टाची सूचना ...

नागपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी - Marathi News | Demand for establishment of a permanent bench of the Supreme Court in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी

Nagpur : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे अॅड. संदीप बदाना यांची मागणी ...

'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी - Marathi News | Give us some relief too after vodafone idea why did Airtel say this The company will go to the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Airtel News: व्होडाफोन-आयडियाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर, आता भारती एअरटेलनं देखील आपल्याला दिलासा देण्यात यावा असं म्हटलंय. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊ. ...

'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी - Marathi News | 'Kundli should have been matched before having sex!'; Supreme Court's ironic comment on rape case with promise of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी

पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या 'रेप ऑन प्रॉमिस टू मॅरी' प्रकरणाच्या सुनावणीत न्यायमूर्ती म्हणाले, 'ज्योतिषाचा सल्ला खूप उशिरा घेतला गेला.' ...

फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Mere refusal to marry does not constitute incitement to suicide: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय

यादविंदर उर्फ ​​सनी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती डी.बी. पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ...

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल ! अनुसूचित क्षेत्रातील २३ हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा - Marathi News | Important verdict of the Supreme Court! The way is paved for recruitment of 23 thousand posts in the scheduled sector | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल ! अनुसूचित क्षेत्रातील २३ हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Amravati : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, राज्यातील अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील मानधन तत्त्वावर कार्यरत आदिवासी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...