लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

पतीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, हुंडा प्रकरणी गुन्हा रद्द; सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? - Marathi News | Attempt to pressure husband, case dismissed in dowry case; What did the Supreme Court say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, हुंडा प्रकरणी गुन्हा रद्द; सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

महिलेने तिच्या सासरच्यांवर लावलेले आरोप अस्पष्ट आणि असामान्य आहेत. या आरोपांमध्ये क्रूरता किंवा वाईट वागणुकीची विशिष्ट तथ्ये आढळली नाहीत असंही कोर्टाच्या निदर्शनास आले. ...

महिलांचे कायदे पतीचा सूड घेण्यासाठी नाहीत; दुरुपयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा चिंता व्यक्त - Marathi News | women laws are not for revenge against husband supreme court again expresses concern over misuse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांचे कायदे पतीचा सूड घेण्यासाठी नाहीत; दुरुपयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा चिंता व्यक्त

पतीची घटस्फोटाची याचिका भोपाळहून पुणे कोर्टात हस्तांतरित करण्यासाठी पत्नीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ...

‘आरे’तील आणखी झाडे तोडण्याचा विचार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची सरकारला विचारणा - Marathi News | are there any plans to cut down more trees in aarey mumbai goregaon supreme court asks maharashtra government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आरे’तील आणखी झाडे तोडण्याचा विचार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

मुंबईतील गोरेगाव येथील आरे जंगलातील आणखी काही झाडे तोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला केली.  ...

‘अलमट्टी’च्या उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू - सर्जेराव पाटील  - Marathi News | Will file a petition in the Supreme Court against increasing the height of Almatti dam says Sarjerao Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘अलमट्टी’च्या उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू - सर्जेराव पाटील 

उंची वाढविल्याचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना सर्वाधिक फटका ...

"कायदे महिलांच्या कल्याणासाठी आहेत, पतीकडून खंडणीसाठी नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Important comment of Supreme Court regarding marriage alimony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कायदे महिलांच्या कल्याणासाठी आहेत, पतीकडून खंडणीसाठी नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पतीच्या वाढलेल्या दर्जाच्या आधारावर स्त्रीला भरणपोषणाची मागणी करता येत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ...

मागण्यांसाठी कोर्टाचे दरवाजे सदैव खुले आहेत; शेतकऱ्यांना उद्देशून सुप्रीम कोर्टाचे उद्‌गार - Marathi News | doors of the court are always open for demands said supreme court to farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मागण्यांसाठी कोर्टाचे दरवाजे सदैव खुले आहेत; शेतकऱ्यांना उद्देशून सुप्रीम कोर्टाचे उद्‌गार

सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले. ...

प्रशासकीय दिरंगाईमुळे अनधिकृत बांधकामे कायदेशीर होऊ शकत नाहीत: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | unauthorized constructions cannot be legalized due to administrative delays said supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशासकीय दिरंगाईमुळे अनधिकृत बांधकामे कायदेशीर होऊ शकत नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश ...

खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ग्राहकांचा होणार थेट फायदा - Marathi News | supreme court gives big relief to coconut oil selling companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ग्राहकांचा होणार थेट फायदा

coconut oil : सर्वोच्चा न्यायालयाने तेल विकणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, खोबरेल तेलाचे छोटे पॅक खाद्यतेल म्हणून वापरले जाऊ शकतात. ...