लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

नव्या कायद्यानुसार प्रथमच मुख्य निवडणूक आयुक्त निवड, सर्वोच्च न्यायालय कायद्याची वैधता तपासणार - Marathi News | Chief Election Commissioner to be elected for the first time under new law, Supreme Court to examine validity of law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या कायद्यानुसार प्रथमच मुख्य निवडणूक आयुक्त निवड, सर्वोच्च न्यायालय कायद्याची वैधता तपासणार

विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार येत्या १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवीन कायद्यानुसार प्रथमच मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली जाणार आहे. ...

आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडे तोडू नका; सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेला आदेश - Marathi News | Don't cut trees in Aarey without our permission; Supreme Court orders Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडे तोडू नका; सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेला आदेश

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला न्यायालयाकडून निर्देश ...

संभलमधील मशीद कमिटीला सुप्रीम कोर्टात दिलासा, प्रशासनाला आदेश काय? - Marathi News | Relief for the Mosque Committee in Sambhal in the Supreme Court, what is the order to the administration? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभलमधील मशीद कमिटीला सुप्रीम कोर्टात दिलासा, प्रशासनाला आदेश काय?

Supreme Court Sambhal Mosque: संभलमध्ये असलेल्या शाही जामा मशिदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मशीद कमिटीची मागणी मान्य करत जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले. ...

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा, 1 लाख कोटी रुपयांच्या GST नोटीसला स्थगिती - Marathi News | Supreme Court relief to online gaming companies, GST notice worth Rs 1 lakh crore suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा, 1 लाख कोटी रुपयांच्या GST नोटीसला स्थगिती

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...

आईवडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलींचा मुलभूत अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल - Marathi News | It is the fundamental right of girls to receive education expenses from their parents; Important verdict of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईवडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलींचा मुलभूत अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Supreme Court Latest News: मुलींना शिकवणे ही आईवडिलांची जबाबदारी आहे. मुलींना शिक्षणासाठी आईवडिलांकडे पैसे मागण्याचा मुलभूत अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. ...

शिक्षणासाठी खर्च मिळण्याचा मुलीला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण - Marathi News | Girl child has right to get education expenses; Supreme Court makes important observation | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षणासाठी खर्च मिळण्याचा मुलीला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण

न्या. सूर्यकांत व उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने एका वैवाहिक वाद प्रकरणात हे निरीक्षण नोंदवले. ...

IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं, "निर्णय घेणे आमचे काम नाही" - Marathi News | IAS and IPS children should not get SC ST reservation petition reached SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं, "निर्णय घेणे आमचे काम नाही"

आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ मिळू नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ...

सर्वोच्च न्यायालय ही तर सर्वात बेशिस्त जागा; न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले परखड मत - Marathi News | Supreme Court is the most undisciplined place; Justice Bhushan Gavai expressed his strong opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालय ही तर सर्वात बेशिस्त जागा; न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले परखड मत

भूषण गवई हे मे महिन्यात होणार सरन्यायाधीश ...