लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

"सिमेंट,बेसन, पाण्यालाही हलाल प्रमाणपत्र कसं देऊ शकता"; सुप्रीम कोर्टात तुषार मेहतांचा सवाल - Marathi News | Halala certificate on cement and iron rods too solicitor general Tushar Mehta said in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सिमेंट,बेसन, पाण्यालाही हलाल प्रमाणपत्र कसं देऊ शकता"; सुप्रीम कोर्टात तुषार मेहतांचा सवाल

सुप्रीम कोर्टात हलाल प्रमाणपत्र देणाऱ्यावरुन सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल तुशार मेहता यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...

झुडपी जंगलाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर होणार - Marathi News | Report on the bush forest will be submitted to the Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झुडपी जंगलाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर होणार

सशक्तता समितीकडून आढावा : विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली वस्तुस्थिती ...

अतुल सुभाषच्या आईला नाही मिळाला नातवाचा ताबा, निकिताकडेच राहणार मुलगा - Marathi News | Atul Subhash's mother did not get custody of her grandson, the son will remain with Nikita | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतुल सुभाषच्या आईला नाही मिळाला नातवाचा ताबा, निकिताकडेच राहणार मुलगा

काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या अतुल सुभाषच्या मुलाचा ताबा मिळावा म्हणून त्याच्या आईने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  ...

वडिलांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत यावं लागलं -सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Had to go to Supreme Court to perform last rites on father - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत यावं लागलं -सर्वोच्च न्यायालय

वडिलांचा मृतदेह मागील १२ दिवसांपासून शवागृहात असून, गावातील आम्हाला अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास विरोध करत असल्यासंदर्भात एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  ...

राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती - Marathi News | Relief for Rahul Gandhi, Supreme Court stays Amit Shah's 'that' statement case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती

Rahul Gandhi: एका सभेत राहुल गांधींनी अमित शाहांवर वादग्रस्त टीका केली होती. ...

विक्री कराराने ताबा घेतला तरी जागेची मालकी नाही, नोंदणीकृत खरेदी-विक्री खत आवश्यक: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Even if possession is taken by sale agreement, there is no ownership of the land, registered purchase and sale deed is necessary: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्री कराराने ताबा घेतला तरी जागेची मालकी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Supreme Court: नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत विक्रीपत्र नसेल तर मालमत्तेची मालकी मिळत नाही. विक्रीचा करार करून खरेदीदारास ताबा दिला तरी खरेदीदार जागेचा मालक ठरत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ...

"तुम्ही तोडगा काढा, अन्यथा आम्ही..."; सर्वोच्च न्यायालय राज्यपाल आणि तामिळनाडू सरकारवर का भडकले? - Marathi News | "You find a solution, otherwise we..."; Why did the Supreme Court get angry at the Governor and the Tamil Nadu government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही तोडगा काढा, अन्यथा आम्ही..."; सर्वोच्च न्यायालय राज्यपाल आणि तामिळनाडू सरकारवर का भडकले?

तामिळनाडूतील द्रमुक सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला.  ...

"भारतात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांनुसारच देश चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव वक्तव्यावर ठाम, सरन्यायाधीशांना पाठवले उत्तर - Marathi News | Justice Yadav stands by his statement on Muslims told the High Court in his reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांनुसारच देश चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव वक्तव्यावर ठाम, सरन्यायाधीशांना पाठवले उत्तर

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या वक्तव्यावर अद्याप ठाम आहेत. ...