चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या FOLLOW Supreme court, Latest Marathi News
यूट्यूबर आशिष चंचलानीच्या प्रकरणात सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली आहे. ...
NEET UG 2025: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा नियम कायम ठेवला. ...
Gratuity payment : ग्रॅच्युइटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तुम्ही सलग ५ वर्षे एखाद्या कंपनीत काम केले म्हणजे ग्रॅच्युइटी मिळेलच या भ्रमात राहू नका. ...
कोर्टाने २ वर्षापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपदही धोक्यात आलं आहे. ...
मुख्य निवडणूक आयुक्त पदावर झालेली ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती अपेक्षेप्रमाणे मोठ्या वादाला कारणीभूत ठरली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर यापूर्वीही अनेकदा वाद झाले आणि न्यायालयीन हस्तक्षेपही झाले आहेत. ...
मेंदूत जी काही घाण आहे ती त्याने यूट्यूब कार्यक्रमातून बाहेर टाकली आहे, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने त्याला फटकारले. ...
रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्याचा राग आल्याचे त्याची बाजू मांडणारे वकील अभिनव चंद्रचूड यांनी म्हटलं. ...
सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहाबादियाला फटकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडिया संदर्भात नियमावली तयार करायला हवी असं म्हटलं. ...