लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

'टीसीपी' प्रश्नी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार: विश्वजित राणे - Marathi News | state government will go to supreme court on tcp issue said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'टीसीपी' प्रश्नी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार: विश्वजित राणे

'कलम १७ (२) चे अधिनियम व मार्गदर्शक तत्त्वे' रद्दला आव्हान देणार ...

अपात्रता प्रकरण: सभापती तवडकरांसह आठ आमदारांना नोटिसा; दोन्ही याचिकांची एकत्र सुनावणी - Marathi News | notice issued to eight mlas including speaker ramesh tawadkar in disqualification case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता प्रकरण: सभापती तवडकरांसह आठ आमदारांना नोटिसा; दोन्ही याचिकांची एकत्र सुनावणी

काँग्रेसच्या आठ फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आठही आमदार तसेच सभापती रमेश तवडकर यांना नोटीसा बजावल्या आहेत. ...

‘धारावी पुनर्विकास’ला स्थगिती नाही, अदाणी समूहास सर्वोच्च न्यायालयाचा मोठाच दिलासा - Marathi News | there is no stay on dharavi redevelopment a big relief from the supreme court to the adani group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘धारावी पुनर्विकास’ला स्थगिती नाही, अदाणी समूहास सर्वोच्च न्यायालयाचा मोठाच दिलासा

आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासासाठी हा प्रकल्प आखण्यात आला आहे. ...

मोठी बातमी! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Big news Supreme Court refuses to stay Dharavi redevelopment project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Supreme Court on Dharavi Project: सुप्रीम कोर्टाने धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ...

विवाहाचे वचन मोडणे, हा बलात्कार नव्हे: सुप्रीम कोर्ट, १६ वर्षांच्या लिव्ह-इननंतर आरोप चुकीचे - Marathi News | breaking the promise of marriage is not raapee said supreme court allegations false after 16 years of live in relationship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहाचे वचन मोडणे, हा बलात्कार नव्हे: सुप्रीम कोर्ट, १६ वर्षांच्या लिव्ह-इननंतर आरोप चुकीचे

एका महिलेने २०२२च्या आधी तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर बलात्काराचा आरोप केला होता. ...

नगरविकास विभागाने केलाय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान - Marathi News | The Urban Development Department has defied the Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगरविकास विभागाने केलाय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान

उच्च न्यायालयाचे निरीक्षण : वणी नगर परिषदेचे गाळे लिलाव प्रकरण ...

“आयएएस अधिकाऱ्यांना ‘आयपीएस’वर वर्चस्व हवे आहे”; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण - Marathi News | ias officers want dominance over ips supreme court important observation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आयएएस अधिकाऱ्यांना ‘आयपीएस’वर वर्चस्व हवे आहे”; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

सरकारी वकील आणि न्यायाधीश म्हणून आपल्या अनुभवावरून आयएएस अधिकारी हे आयएफएस व आयपीएस अधिकाऱ्यांवर वर्चस्व गाजवतात. ...

ओबीसी आरक्षण आव्हान याचिका कुणाची? कोर्टाचा संताप, पालिका निवडणुका सुनावणी आता ६ मे रोजी - Marathi News | whose is the petition challenging obc reservation supreme court angry over both advocate and now hearing of municipal elections now on 6 may | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी आरक्षण आव्हान याचिका कुणाची? कोर्टाचा संताप, पालिका निवडणुका सुनावणी आता ६ मे रोजी

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काय घडले? समाधानकारक उत्तर न मिळत नसल्याने दोन्ही बाजूंच्या वकिलांवर न्यायपीठाची तीव्र नाराजी. ...