लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस - Marathi News | Supreme Court Chief Justice to be changed once again; BR Gavai's name recommended for six months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस

New CJI From Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाची धुरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या हातात जाणार आहे. खन्ना यांनी न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नावाची शिफारस केली आहे. ...

अर्भक गायब झाले तर रुग्णालयाचे  लायसन्स रद्द करा; सर्वोच्च न्यायालय संतापले - Marathi News | If an infant goes missing, cancel the hospital's license; Supreme Court expresses anger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्भक गायब झाले तर रुग्णालयाचे  लायसन्स रद्द करा; सर्वोच्च न्यायालय संतापले

Supreme Court Latest News: बालकाला पळवून नेण्याच्या प्रकरणातील आरोपींना मंजूर झालेल्या जामीनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. ...

पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण, का मिळाला दिलासा? - Marathi News | Pooja Khedkar gets protection from arrest from Supreme Court till April 21, why did she get relief? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण, का मिळाला दिलासा?

Pooja Khedkar latest news: हे संरक्षण देताना खेडकरने खरोखर जबाब दाखल केला आहे, याची पडताळणी करण्याचे निर्देश खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला दिले आहेत.  ...

‘एफआरपी’विरोधात सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी - राजू शेट्टी  - Marathi News | Government preparing to move Supreme Court against FRP says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एफआरपी’विरोधात सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी - राजू शेट्टी 

कायदा करताना अपिलातील अंतिम निर्णयास अधिन राहून असा उल्लेख ...

तारीख पे तारीख... उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय! - Marathi News | Editorial expressing concern over the increase in cases in the country's fast-track courts, leading to delays in verdicts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तारीख पे तारीख... उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!

गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील जलदगती न्यायालयांची संख्याही घटली आहे. कमीअधिक फरकाने संपूर्ण देशात हेच चित्र आहे. ...

राज्यपालांनी विधेयक अडवून धरल्यास राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे यावे - Marathi News | If the Governor blocks the bill, the President should approach the Supreme Court. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यपालांनी विधेयक अडवून धरल्यास राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे यावे

Supreme Court Governor Judgement: तामिळनाडूच्या राज्यपाल खटल्यातील निर्णयातून हा एक महत्त्वाचा निष्कर्ष पुढे आला आहे. ...

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मुलींसाठी योग्य घर मिळेना; म्हणाले, ‘समाज दिव्यांगांना दडपून टाकतो’  - Marathi News | Former Chief Justice Dhananjay Chandrachud's daughters could not find a suitable home; said, 'Society suppresses the disabled' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना त्यांच्या मुलींसाठी योग्य घर मिळेना, व्यक्त केली खंत

Dhananjay chandrachud news: न्यायमूर्ती चंद्रचूड आणि पत्नी कल्पना दास यांनी प्रियंका आणि माही या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. ...

Chief Justice of India: अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश - Marathi News | Bhushan Gavai, son of Amravati, will become the 52nd chief justice of india | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Chief Justice of India: अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश

New CJI of Supreme Court: भूषण गवई हे माजी राज्यपाल रा. सू. गवई यांचे सुपुत्र आहेत. त्यांना राष्ट्रपती मुर्मू सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. ...