लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

यूजीसीच्या नियमाचा समतेला धाेका; सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती - Marathi News | UGC rules threaten equality; Supreme Court stays it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूजीसीच्या नियमाचा समतेला धाेका; सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती

UGC Rules News: सर्वोच्य न्यायालय म्हणाले, नियमांचा गैरवापर हाेईल अन् समाजावर घातक परिणाम हाेतील; रॅगिंगचा नियमावलीत उल्लेख नसल्याबद्दल केली विचारणा; जातिविरहित समाज हे अंतिम लक्ष्य असावे ...

मोठी बातमी: UGCच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, सरन्यायाधीश म्हणाले, होऊ शकतो दुरुपयोग   - Marathi News | Big news: Supreme Court stays UGC's new rules, Chief Justice says, misuse may occur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: UGCच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, सरन्यायाधीश म्हणाले…

Supreme Court Stays UGC's New Rules: वादग्रस्त ठरलेल्या यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवे नियम हे अस्पष्ट असून, या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. ...

‘हा तर फसवणुकीचा नवा प्रकार’; आरक्षण मागणाऱ्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | Supreme Court: ‘This is a new form of fraud’; Supreme Court reprimands candidates seeking reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हा तर फसवणुकीचा नवा प्रकार’; आरक्षण मागणाऱ्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Supreme Court: आरक्षणासाठी धर्मांतर केल्याचे सांगत आरक्षणाची केली मागणी! ...

धनुष्यबाणाचे भवितव्य अधांतरीच! निवडणुका संपणार, मगच सुनावणी होणार; सुप्रीम कोर्टाने दिली नवी तारीख - Marathi News | No Immediate Relief Supreme Court Pushes Shiv Sena Case Hearing to February 18 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाणाचे भवितव्य अधांतरीच! निवडणुका संपणार, मगच सुनावणी होणार; सुप्रीम कोर्टाने दिली नवी तारीख

शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाच्या सुनावणी संदर्भात सुप्रीम कोर्टाने नवी तारीख दिली आहे. ...

'हा न्यायालयीन विषय नाही', मंदिर प्रवेशाबाबत नियम ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा ठाम नकार - Marathi News | Supreme Court's firm refusal to set rules regarding temple entry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा न्यायालयीन विषय नाही', मंदिर प्रवेशाबाबत नियम ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा ठाम नकार

Supreme Court: धार्मिक विधी व मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेशाचे नियम ठरवणे हा न्यायालयीन विषय नसल्याचे स्पष्ट करत उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराशी निगडित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. ...

बांठिया आयोगप्रकरणी महाराष्ट्राला नोटीस, ‘युथ फॉर इक्वॅलिटी फाउंडेशन’ची याचिका - Marathi News | Notice to Maharashtra in Banthia Commission case, petition by ‘Youth for Equality Foundation’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांठिया आयोगप्रकरणी महाराष्ट्राला नोटीस, ‘युथ फॉर इक्वॅलिटी फाउंडेशन’ची याचिका

Banthia Commission case: सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना महाराष्ट्र सरकारला मंगळवारी नोटीस बजावली आहे. ...

UGC च्या नव्या नियमानं मोठा वाद! खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं आंदोलन; भाजपाविरोधात संताप - Marathi News | UGC new rule for SC,ST, OBC creates a big controversy! Open category students protest in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UGC च्या नव्या नियमानं मोठा वाद! खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं आंदोलन; भाजपाविरोधात संताप

दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने यूजीसीला २०१२ च्या जुन्या नियमांत सुधारणा करून जातीभेद संपवण्यासाठी मजबूत व्यवस्था बनवा असं म्हटलं होते. ...

गोव्याची दुसरी मुंबई होऊ देऊ नका; विकासाबाबत अनियंत्रित सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी - Marathi News | do not let goa become another mumbai supreme court uncontrolled comment on development | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याची दुसरी मुंबई होऊ देऊ नका; विकासाबाबत अनियंत्रित सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

न्यायालयाने नमूद केले आहे की, जर गोव्यातील विकास अनियंत्रित राहिला, तर येथील परिसंस्था नष्ट होतील आणि राज्याची स्थिती 'दुसरी मुंबई' सारखी होईल. ...