शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुपरसखी कथा

आपलं जगणं कष्टानं घडवणाऱ्या प्रत्येक महिलेला सलाम! त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा लोकमत सखीचा खास उपक्रम. सुपरसखी!

Read more

आपलं जगणं कष्टानं घडवणाऱ्या प्रत्येक महिलेला सलाम! त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा लोकमत सखीचा खास उपक्रम. सुपरसखी!

सखी : स्वत:चा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी कष्ट उपसणाऱ्या ताईची गोष्ट! प्रेमानं तिनं सारं जोडलं..

सखी : सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री झालेल्या ‘त्या’ मैत्रिणीचा २३ वर्षांनी फोन आला आणि.. अनोख्या मैत्रीची गोष्ट!

सखी : सुपरसखी : तिच्यामुळे आम्ही सारे सुखी आहोत, ती आहे म्हणून आम्ही आहोत!

सखी : इंजिनिअर पोस्टवूमन! टपाल खात्यात नोकरी करणाऱ्या ताईंच्या हिमतीची गोष्ट, खडतर वाट केली सोपी

सखी : विजेच्या खांबावर सरसर चढून भरभर दुरुस्ती करणाऱ्या लाइन वूमन, हिंमत आहे जगण्याची नी कष्टांचीही!

सखी : ‘ती’ फूड डिलिव्हरी रायडर, ऑर्डर आली की सुसाट निघते! म्हणते, मी मर्जीची मालक कारण..

सखी : आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

सखी : आईबाबांसाठी आतुर असलेल्या बालकांना यशोदेच्या मायेनं सांभाळणारं ‘साकार’ घर!

सखी : वयाच्या ७५व्या वर्षी सायकलवर भारतभर फिरणाऱ्या निरुपमा भावे, पुण्याच्या आजींची सायकल आता नर्मदा परिक्रमेच्या तयारीत!

सखी : माझे माहेर पंढरी गाणारी काश्मिरी लेक, मराठी साहित्य संमेलनात पसायदान गाणाऱ्या शमीमाची जिद्दी गोष्ट