छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सुपर डान्सर या शोमधून घेतला जाणार आहे. सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील या शोला जज करणार आहेत. Read More
सिलिगुडीच्या दहा वर्षीय अवस्था थापाने वरुण धवनला विचारले की, लहानपणी तो खोडकर होता का आणि त्याच्या खोड्यांबद्दल त्याने आपल्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला आहे का? तेव्हा वरुणने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...