लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुपर 30

सुपर 30, मराठी बातम्या

Super 30 movie, Latest Marathi News

सुपर 30 या चित्रपटात हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असून हा चित्रपट गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.
Read More
'सुपर ३०' विद्यार्थी कसे घडतील? - Marathi News | How will students like Super 30 created | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'सुपर ३०' विद्यार्थी कसे घडतील?

महाराष्ट्र शासनाने सुपर ३० विद्यार्थ्यांची संकल्पना मांडली होती. तशा आशयाची योजना १९६६ मध्ये सुरू झाली होती. ...

हृतिक रोशनच्या सुपर 30 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई, वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन - Marathi News | Super 30 Box Office Collection Day 4: Hrithik Roshan's film rakes in Rs 57 crore in 4 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनच्या सुपर 30 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई, वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

सुपर 30 या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा खूपच चांगला फायदा होत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...

 दीड रूपयांसाठी बुट पॉलिश करायची ही मराठमोळी अभिनेत्री! - Marathi News | marathi actress mrunal thakur used to polish her fathers boots for pocket money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : दीड रूपयांसाठी बुट पॉलिश करायची ही मराठमोळी अभिनेत्री!

 लवकरच ही मराठमोळी अभिनेत्री नेटफ्लिक्सवर येणा-या ‘बाहुबली’ या वेब सीरिजमध्येही शिवगामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

धक्कादायक! हृतिकच्या सुपर 30चा खरा हिरो आनंद कुमार यांना आहे ब्रेन ट्युमर, त्यांनीच सांगितले याविषयी - Marathi News | ‘Super 30’: Anand Kumar reveals that he has a brain tumour in a recent interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! हृतिकच्या सुपर 30चा खरा हिरो आनंद कुमार यांना आहे ब्रेन ट्युमर, त्यांनीच सांगितले याविषयी

सुपर 30 या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितलेली एक गोष्ट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

हृतिक रोशनने केला लगावे लू लिपस्टिक या भोजपुरी गाण्यावर डान्स, पाहा हा धमाल व्हिडिओ - Marathi News | Watch: Hrithik Roshan dancing on ‘Lagawelu Jab Tu Lipistick’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनने केला लगावे लू लिपस्टिक या भोजपुरी गाण्यावर डान्स, पाहा हा धमाल व्हिडिओ

सुपर 30 या चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात हृतिक आपल्याला लगावे लू लिपस्टिक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...