लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL 2023, LSG vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादने दुसऱ्याच सामन्यात 'कॅप्टन' बदलला; भुवीच्या जागी बघा 'टॉस'साठी कोण आला - Marathi News | IPL 2023, LSG vs SRH Live : Sunrisers Hyderabad change 'captain' in second match; Look who came for the 'toss' at Bhuvi's place, SRH won the toss and decided to bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादने दुसऱ्याच सामन्यात 'कॅप्टन' बदलला; भुवीच्या जागी बघा 'टॉस'साठी कोण आला

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज विजयी लय मिळवण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद मैदानावर उतरणार आहेत. ...

IPL 2023 SRH vs LSG: मार्करामचे नेतृत्व हैदराबादसाठी प्रभावी ठरेल? आज लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामना - Marathi News | IPL 2023 SRH vs LSG hot lady Kavya Maran owned team Sunrisers Hyderabad will led by Aiden Markram against Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्करामचे नेतृत्व हैदराबादसाठी प्रभावी ठरेल? आज लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामना

मार्कराम पहिल्या सामन्यास मुकला होता. ...

सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा - Marathi News | Kavya Maran's photo viral after Sunrisers Hyderabad defeat; Discussions again took place on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने हैदराबादच्या फलंदाजीला पहिल्याच षटकात हादरे देत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. ...

IPL 2023, SRH vs RR Live : काव्या मारनवर SRH फॅन्स भडकले, 'फलक' झळकावून व्यक्त केली नाराजी; जाणून घ्या त्यांचं म्हणणं...  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : We choose RR...! SRH fans outraged over Kavya Maran, display 'banner' at stadium to express displeasure  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनवर SRH फॅन्स भडकले, 'फलक' झळकावून व्यक्त केली नाराजी; जाणून घ्या त्यांचं म्हणणं... 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२३च्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2023, SRH vs RR Live : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय; सनरायझर्स हैदराबादच्या मालकिण काव्या मारन नाराज  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : A massive 72 runs victory by Rajasthan Royals, terrific spell from Yuzvendra Chahal, took 4 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय; सनरायझर्स हैदराबादच्या मालकिण काव्या मारन नाराज 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२ प्रमाणे यंदाही पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. ...

IPL 2023, SRH vs RR Live : ट्रेंट बोल्टने SRHला दिले दोन धक्के, जेसन होल्डरचा अफलातून झेल; kavya maranचा पडला चेहरा, Video  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : Trent boult on fire, Maiden and two wickets in first over, terrific catch by Jason Holder; see SRH Owner Kavya Maran reaction, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रेंट बोल्टने SRHला दिले दोन धक्के, जेसन होल्डरचा अफलातून झेल; kavya maranचा पडला चेहरा, Video 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : २००+ धावा केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने गोलंदाजीतही दमदार कामगिरी करून यजमान सनरायझर्स हैदराबादला बॅकफूटवर फेकले. ...

IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई अन् दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा - Marathi News | South African Aiden Markram scored 175 runs from 126 balls including 17 fours & 7 sixes, Maiden ODI hundred for SRH captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई, दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान सनरायझर्स हैदरादाबची बेक्कार धुलाई झाली.. तेच दुसरीकडे त्यांच्या खऱ्या कर्णधाराने १७५ धावांची वादळी खेळी केली. ...

IPL 2023, SRH vs RR Live : आराराsss राss राss! बटलर, यशस्वी, सॅमसनची तुफान फटकेबाजी, SRHसमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : Rajasthan Royals post the total of 203/5 in 20 overs. Jos Buttler, Yashasvi, Sanju Samson scored fifties. This is first 200+ scores in this IPL 2023. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आराराsss राss राss! बटलर, यशस्वी, सॅमसनची तुफान फटकेबाजी, SRHसमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य 

स्फोटक फलंदाजांची फौज असलेल्या राजस्थान रॉयल्सने ( RR) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. ...