लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

SRH vs RR Latest News : नजर हटी दुर्घटना घटी! जोफ्रा आर्चरनं उडवला डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा, Video - Marathi News | SRH vs RR Latest News :  Jofra Archer continues to pick the wicket of David Warner, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : नजर हटी दुर्घटना घटी! जोफ्रा आर्चरनं उडवला डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा, Video

SRH vs RR Latest News : पहिल्याच षटकात वॉर्नर माघारी परतला असता, परंतु त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिंमागे गेलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात झेपावण्याआधी टप्पा खाल्ला... ...

SRH vs RR Latest News : IPLच्या शतकी सामन्यात संजू सॅमसनचा अफलातून झेल, SRHला मोठा धक्का, Video - Marathi News | SRH vs RR Latest News : Sanju Samson with a brilliant catch in his 100th outing in IPL; jonny bairstow out, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : IPLच्या शतकी सामन्यात संजू सॅमसनचा अफलातून झेल, SRHला मोठा धक्का, Video

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

SRH vs RR Latest News : डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी; IPLमध्ये असा पराक्रम करणारा सहावा फलंदाज - Marathi News | SRH vs RR Latest News : David Warner completes 3500 IPL runs for Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी; IPLमध्ये असा पराक्रम करणारा सहावा फलंदाज

SRH vs RR Latest News : सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2020, RR vs SRH Match: स्टोक्सच्या आगमनाने रॉयल्सला सनरायजर्सवर विजयाची आशा - Marathi News | IPL 2020, RR vs SRH Match: Stokes' arrival gives Royals hope for victory over Sunrisers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020, RR vs SRH Match: स्टोक्सच्या आगमनाने रॉयल्सला सनरायजर्सवर विजयाची आशा

Rajasthan Royals and Sunrisers Hyderabad IPL News: स्टोक्सचा अनिवार्य विलगीकरण कालावधी शनिवारी संपणार आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाचा समतोल ढासळला होता. आता त्यांच्या संघाचा समतोल साधल्या जाण्याची अपेक्षा आहे. ...

IPL 2020: बळी घेणारा व धावा रोखणारा गोलंदाज; प्रत्येक कर्णधाराची राशीदला पसंती: गावसकर - Marathi News | IPL 2020 sunil gavaskar praises sunrisers hyderabad spinner rashid khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: बळी घेणारा व धावा रोखणारा गोलंदाज; प्रत्येक कर्णधाराची राशीदला पसंती: गावसकर

IPL 2020 Rashid Khan SRH: लेग स्पिनर राशीद खान चर्चेत आहे. बळी घेण्याची व धावा रोखण्याची हमी देणारा तो गोलंदाज आहे. त्याचे २४ चेंडू म्हणजे कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी सामना जिंकून देणारे अस्त्र आहे. ...

IPL 2020 : म्हणून हैदराबादच्या सामन्यानंतर सेहवाग झाला ट्रोल, चाहत्यांनी दिला वॉकआऊट करण्याचा सल्ला - Marathi News | IPL 2020: So Sehwag became a troll after Hyderabad match, fans advise him to walk out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : म्हणून हैदराबादच्या सामन्यानंतर सेहवाग झाला ट्रोल, चाहत्यांनी दिला वॉकआऊट करण्याचा सल्ला

Virender Sehwag News : मुंबई आणि सनरायजर्सच्या सामन्याच्या आधी हौदराबादच्या फलंदाजीवर टीका केली होती. सेहवागने म्हटले होते की, सनरायजर्सच्या फलंदाजांना फटकेबाजी करता येत नाही. ...

IPL 2020 : पूरनच्या फलंदाजीने घाबरलो होतो, पंजाबविरुद्धच्या विजयानंतर वॉर्नरची प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2020: Frightened by Puran's batting, Warner's reaction after victory against Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : पूरनच्या फलंदाजीने घाबरलो होतो, पंजाबविरुद्धच्या विजयानंतर वॉर्नरची प्रतिक्रिया

David Warner : पंजाबच्या निकोलस पूरनने (Nicolas Pooran) धुवाधार फटकेबाजी करत एकवेळ पंजाबच्या विजयाही आशा निर्माण केली होती आणि त्यामुळेच हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला घामही फुटला होता. ...

IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम! - Marathi News | Mid Season transfer window of IPL 2020 will start from October 13th as all the teams will complete 7 matches each, All you need to know  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम!

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक फ्रँचायझींना पहिल्या हाफनंतर संघात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ७ सामन्यानंतर संघांना त्यांच्या कामगिरीचे परिक्षण करून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी रनणीती आखावी लागणार आहे ...