लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL Auction 2023 Live : काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा  - Marathi News | IPL Auction 2023 Live : India batter Mayank Agarwal goes to SunRisers Hyderabad, CSK are back in the race. SRH back in the lead at 8.25 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा 

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादने ( SunRisers Hyderabad )  आघाडी घेतल्याचे दिसले. ...

IPL Auction 2023 Live : काव्या मारनने डाव साधला; राजस्थान रॉयल्सची ऐपत ओळखून तगडा खेळाडू SRHच्या ताफ्यात घेतला - Marathi News | IPL Auction 2023 Live : Kavya Maran bids; Recognizing the potential of Rajasthan Royals, Harry Brook sold to SRH for INR 13.25 cr. Most expensive so far | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनने डाव साधला; राजस्थान रॉयल्सची ऐपत ओळखून तगडा खेळाडू SRHच्या ताफ्यात घेतला

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२३ ) हे नशिबाला कलाटणी देणारं आहे, हे उगाच म्हटलं जात नाही. ...

IPL 2023 Auction : SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव - Marathi News | IPL 2023 Auction : former Indian all-rounder Irfan Pathan explains why Sunrisers Hyderabad will go for Mayank Agarwal at the IPL 2023 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव

IPL 2023 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी येत्या २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन कोची येथे होणार आहे. २३ डिसेंबरला सर्व  फ्रँचायझी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. ...

IPL 2023 Auction: काव्या मारनची स्ट्रॅटजी! दोन परदेशी खेळाडूंसाठी लिलावात ओतणार पाण्यासारखा पैसा, ठरतील सर्वात महागडे - Marathi News | IPL 2023 Auction: BIG TARGET, Cameron Green & Ben Stokes on Sunrisers Hyderabad’s radar inform SRH Official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनची स्ट्रॅटजी! दोन परदेशी खेळाडूंसाठी लिलावात ओतणार पाण्यासारखा पैसा, ठरतील सर्वात महागडे

IPL 2023 Auction: SRH IPL 2023 Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी येत्या २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. ...

IPL 2023 Auction साठी काव्या मारनकडे सर्वाधिक ४२ कोटी; जाणून घ्या अन्य फ्रँचायझीच्या बटव्यात किती - Marathi News | 405 cricketers will be part of the IPL 2023 Player Auction on December 23rd, 2022, check Squad Size/Salary Cap/Available Slots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 Auction साठी काव्या मारनकडे सर्वाधिक ४२ कोटी; अन्य फ्रँचायझीच्या बटव्यात किती रक्कम?

IPL 2023 Player Auction list announced - या ऑक्शनसाठी ९९१ खेळाडूंनी आपापली नावं नोंदवली होती, परंतु त्यातील ३६९ खेळाडू १० फ्रँचायझींनी निवडले आहेत ...

काव्या मारनने SRH मधून दिला डच्चू अन् कर्णधाराचे कामगिरीतून उत्तर; ८ Six, ५ Four सह झळकावले शतक, Video  - Marathi News | Trinidad and Tobago batter nicholas pooran scored 111 off 82 with 8 sixes & 5 fours ruffles Barbados in the CG United Super 50 Cup 2022, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनने SRH मधून दिला डच्चू अन् कर्णधाराचे कामगिरीतून उत्तर; ८ Six, ५ Four सह झळकावले शतक

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या पर्वासाठी २३ डिसेंबरला कोची येथे मिनी ऑक्शन होणार आहे. त्यासाठी सर्व फ्रँचायझींनी त्यांची रिटेन केलेल्या व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. ...

IPL Auction: "एवढ्या पैशांचं काय करणार?, भारताच्या माजी खेळाडूचा हैदराबादच्या फ्रँचायझीला सवाल - Marathi News | Sunrisers Hyderabad franchise has a balance of Rs 42 crore, so what will they do with it, asks Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एवढ्या पैशांचं काय करणार?, भारताच्या माजी खेळाडूचा हैदराबादच्या फ्रँचायझीला सवाल

आयपीएल हळू हळू आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

IPL 2023 Retention : Kavya Maranने कर्णधारांचाच पत्ता कापला; Kane Williamson सह १२ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला  - Marathi News | IPL 2023 Retention : Kane Williamson and Nicholas Pooran have been released by Sunrisers Hyderabad, See full list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनने कर्णधारांचाच पत्ता कापला; केन विलियम्सनसह १२ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला

IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.  IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली ...