Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या FOLLOW Sunrisers hyderabad, Latest Marathi News
मॅक्सवेलने तडकाफडकी का घेतला एवढा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण ...
RCB confusion in Playing XI: IPL 2024 संघ व्यवस्थापनाने केलेल्या विचित्र अशा प्लेईंग ११ च्या गोंधळामुळे RCBवर प्रचंड टीका केली जात आहे. ...
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातल्या इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील सामन्यात ५४९ धावा चोपल्या गेल्या, ४३ चौकार व ३८ षटकारांची आतषबाजी झाली. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या आजच्या सामन्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर धावांची त्सुनामी आली. ...
आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धापा टाकल्या. ...
आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गाडी घसरली. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा बेक्कार धुलाई झाली. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात स्टार खेळाडूंना भरणा आहे, परंतु त्यांना मॅच विनर गोलंदाज अजूनही सापडलेला नाही. ...