Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या FOLLOW Sunrisers hyderabad, Latest Marathi News
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील खेळाडूनं सीमारेषेवर घेतलेला झेल सर्वोत्तम झेलपैकी एक आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वोत्तम झेल असल्याच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटत आहेत. ...
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या तगड्या फलंदाजीसमोर स्टार्कचा जलवा, टी-२० कारकिर्दीत सर्वोत्तम कामगिरीसह मारला पहिला 'पंजा' ...
हैदराबादच्या संघानं अभिषेकच्या रुपात पहिल्या षटकात फुकटच गमावली विकेट गमावली. ...
जाणून घेऊयात काव्या मारनच्या ताफ्यातील अनकॅप्ड भारतीय 'बिग हिटर'संदर्भातील खास स्टोरी ...
यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. ...
गोलंदाज कॅचसाठी गेला, तो सुटला.. पण नॉन स्ट्राइकवर क्लासने फसला ...
आयपीएलमध्ये 'अनसोल्ड' राहिल्यावर पुढे काय करायचे या अष्टपैलूने ठरवले होते, पण मग झहिरचा कॉल आला अन् आज तो लखनौचा हिरो झाला ...
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना २६ चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी केली. ...