'लायन' या हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठमोळा बालकलाकार सनी पवार झळकला होता. ‘लायन’ चित्रपटाने ऑस्करपर्यंत धडक मारली होती. सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटात सनीने ‘शेरू’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर तो 'अ ब क' या मराठी सिनेमातून दिसला होता. Read More
मुंबईतल्या कलिना भागातील स्लममध्ये राहणाऱ्या 11 वर्षीय सनी पवार पुन्हा एकदा परदेशात डंका पिटला. सनीने19 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा अॅवॉर्ड जिंकला आहे. ...