शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सनी पवार

 'लायन' या हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठमोळा बालकलाकार सनी पवार झळकला होता. ‘लायन’ चित्रपटाने ऑस्करपर्यंत धडक मारली होती. सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटात सनीने ‘शेरू’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर तो 'अ ब क' या मराठी सिनेमातून दिसला होता.

Read more

फिल्मी : 11वर्षांच्या सनीने पटकावला 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा पुरस्कार!