लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनी लिओनी

सनी लिओनी

Sunny leone, Latest Marathi News

भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.
Read More
सनी लिओनीच्या 'केनेडी'ची सिडनी वारी, अभिनेत्रीचं होतंय सर्वत्र कौतुक - Marathi News | Sydney Vaari of Sunny Leone's 'Kennedy', the actress is being appreciated everywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीच्या 'केनेडी'ची सिडनी वारी, अभिनेत्रीचं होतंय सर्वत्र कौतुक

Sunny Leone : सनी लिओनीच्या कामाची जगभरात चर्चा होत असताना तिचा आगामी चित्रपट 'केनेडी' आता सिडनी फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला जाणार आहे. ...

Sunny Leone : ‘ॲडल्ट स्टार असल्याने...’, इतक्या वर्षांनंतर सनी लिओनीने बोलून दाखवलं मनातलं दु:ख - Marathi News | Sunny leone on her journey from being an adult star to become bollywood actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sunny Leone : ‘ॲडल्ट स्टार असल्याने...’, इतक्या वर्षांनंतर सनी लिओनीने बोलून दाखवलं मनातलं दु:ख

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी इंडस्ट्रीत एन्ट्री झाली आणि तिचं नशीब चमकलं. तिला अनेक सिनेमे मिळाले. ...

Sunny leone : बेबी डॉल सनी लिओनी बॉलिवूडमध्ये आली गडगंज संपत्ती कमावली; जाणून घ्या अभिनेत्रीचं नेटवर्थ - Marathi News | Sunny leone house luxury cars collection sellery source of income and total net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेबी डॉल सनी लिओनी बॉलिवूडमध्ये आली गडगंज संपत्ती कमावली; जाणून घ्या अभिनेत्रीचं नेटवर्थ

सनी लिओनीचे नाव फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ...

'Bigg boss' मुळे मला जीवे मारण्याची धमकी मिळाली; सनी लिओनीचा खुलासा - Marathi News | sunny leone made a big revelation about india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Bigg boss' मुळे मला जीवे मारण्याची धमकी मिळाली; सनी लिओनीचा खुलासा

Sunny leone: सनीने बिग बॉसमध्ये सहभागी  होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी मिळाली. याविषयी तिने नुकताच खुलासा केला आहे. ...

Cannes 2023: रेड कार्पेटवर सनीचा जलवा; हाय स्लिट आऊटफिटमध्ये वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | cannes 2023 sunny leones first day on red carpet actress looks stunning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2023: रेड कार्पेटवर सनीचा जलवा; हाय स्लिट आऊटफिटमध्ये वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Sunny leone: सनीने कान्सच्या पहिल्याच दिवशी साऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतलं. कान्समध्ये सहभागी होण्यासाठी सनीने ग्रीन कलरचा स्टायलिश आऊटफिट निवडला होता. ...

Cannes 2023: अनुष्का शर्मा ते सारा अली खान; बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री अवतरणार 'कान्स'च्या रेड कार्पेटवर - Marathi News | Cannes 2023: Anushka Sharma to Sara Ali Khan; 'Ya' actress of Bollywood will appear on the red carpet of 'Cannes' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2023: अनुष्का शर्मा ते सारा अली खान; बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री अवतरणार 'कान्स'च्या रेड कार्पेटवर

कान्स २०२३ हा १६ मे ते २७ मे दरम्यान कान्स येथे होणार आहे. अनुष्का शर्मापासून ते सारा अली खान या वर्षीच्या यादीत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्री आहेत. ...

Sunny Leoneचे सोशल मीडिया अकाऊंट झाले ब्लॉक, अभिनेत्री भडकली म्हणाली-हे खूप वाईट.... - Marathi News | Sunny leone linkedin account gets blocked actress shares video netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sunny Leoneचे सोशल मीडिया अकाऊंट झाले ब्लॉक, अभिनेत्री भडकली म्हणाली-हे खूप वाईट....

सनी निओनीचं Linkedin अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. अभिनेत्रीने स्वत: व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. ...

सनी लिओनीचा तुर्की-सीरियातील भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात, कमाईचा १० टक्के हिस्सा देणार! - Marathi News | sunny leone daniel weber will donate their earning towards syria and turkey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीचा तुर्की-सीरियातील भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात, कमाईचा १० टक्के हिस्सा देणार!

तुर्की आणि सीरियातील विनाशकारी भूकंपात हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे ...