भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
नावावर कुठलाही हिट चित्रपट नाही, त्यातचं अतिशय सुमार अभिनय, त्यामुळे सनीची चर्चा व्हायचे तसे कारण नव्हते. पण तरिही ती चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे, पॉर्न स्टार ही तिची एकेकाळची ओळख. ...
सनीप्रमाणेच काही असे प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांनी लोकप्रियता मिळवण्याआधी अॅडल्ट सिनेमात काम केलं होतं. चला जाणून घेऊया अशात काही हॉलिवूड कलाकारांबाबत..... ...