भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
बॉलिवूडमध्ये काम करताना तिने काही नियम तयार केले आहेत. तशात काही अटी की अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना ठेवत होते. आपल्या अटींवर ती अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. ...
'करनजीत कौर-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान ती म्हणाली की, तिचं नाव अनेक वादांमध्ये ओढलं जातं, ती एक सोपा निशाणा होऊ शकते पण पीडित नाही. ...
'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' या आपल्या बालोपिकमुळे अभिनेत्री सनी लिओनी फारच चर्चेक आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून यातून सनीचं लाइफ दाखवलं जाणार आहे. ...