भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या बहारदार डान्सने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आगामी चित्रपटातील एका खास गाण्यात जलपरीच्या रुपात पाहायला मिळणार आहे. ...
बॉलिवूडची हॉट अॅण्ड ब्युटीफुल असलेल्या सनी लिओनी हिने तिचा नवरा डॅनिअल वेबर याच्यासोबत ‘आँख मारे’ या गाण्यावर डान्स केला. तो तिला इतका आवडला की, तो तिने चक्क तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर देखील केला. ...
अलीकडेच सनी पती डॅनियल वेबर आणि मुलगी निशा कौर वेबरसोबत दिसली. यादरम्यान निशा मम्मी-पप्पा दोघांचा हात धरून चालताना दिसली. पण अचानक निशा आईच्या कडेवर जाण्यासाठी रडू लागली. निशाला रडताना पाहून सनीने तिला कडेवर घेतले आणि मुलीला शांत केले. ...
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लियोनी अॅपेंडिक्सच्या आजाराने ग्रस्त होती. रिअॅलिटी शो 'स्पील्ट्सविला 11'च्या शूटिंग दरम्यान सनीला पोटात दुखू लागल्यामुळे तिने तत्काळ तपासण्या करून घेतल्यावर अॅपेंडिक्स असल्याचे तिला समजले. ...
सन २०१३ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीतून बाहेर पडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री सनी लिओनी सध्या काहीसी नाराज आहे. होय, बॉलिवूडमधील पाच वर्षांच्या प्रवासाने तिचा भ्रमनिरास केला आहे आणि यातूनचं सनीने बॉलिवूडवर काही गंभीर आरोप केले आहेत. ...