भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी नुकतीच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम नंबर करताना दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. मात्र या चित्रपटाच्या एका सीनमुळे सनी लिओनी खूपच चर्चेत आली. ...
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा प्रवास सनी लिओनीसाठी सोपा नव्हता. या काळात तिला अनेक टीका सहन करावी लागली. पण सनी या काळात खंबीरपणे उभी राहिली आणि पॉर्न स्टार ही ओळख मिटवून बॉलिवूड अभिनेत्री ही नवी ओळख तिने निर्माण केली. ...