लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी लिओनी

सनी लिओनी, मराठी बातम्या

Sunny leone, Latest Marathi News

भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.
Read More
Sunny Leone : बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली... - Marathi News | Sunny Leone warns fans those organizers using her name for fake event in thailand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली...

Sunny Leone : सनी लिओनीने आपल्या नावाचा चुकीचा वापर केला जात असल्याचं सांगत फॅन्सना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ...

आणखी एका पॉर्न स्टारचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; सनी लिओनीला देतीये टक्कर - Marathi News | american adult actress Mia Malkova Will be making her Bollywood debut soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एका पॉर्न स्टारचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; सनी लिओनीला देतीये टक्कर

Mia Malkova: राम गोपाल वर्मा यांच्या 'क्लायमॅक्स' या चित्रपटात तिने यापूर्वी काम केलं आहे. ...

Karan Deol Engagement: सनी देओलचा मुलगा करणची झाली एंगेजमेंट, या कारणामुळे करतोय लवकर लग्न! - Marathi News | Karan Deol Engagement: Sunny Deol's son Karan got engaged, for this reason he is getting married early! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karan Deol Engagement: सनी देओलचा मुलगा करणची झाली एंगेजमेंट, या कारणामुळे करतोय लवकर लग्न!

Karan Deol Engagement: सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने गुपचूप साखरपुडा केला आहे. लवकरच तो विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. आता त्यांनी एका खास कारणासाठी लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सनी लिओनीच्या लग्नाचा फोटो पाहिलंत का?, लाल लेहंग्यात दिसत होती खूपच सुंदर - Marathi News | Did you see the photo of Sunny Leone's wedding? She looked very beautiful in a red lehenga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीच्या लग्नाचा फोटो पाहिलंत का?, लाल लेहंग्यात दिसत होती खूपच सुंदर

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आणि डेनियल वेबर (Daniel Weber) यांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

Sunny Leone Basketball Video : चक्क साडीवर बास्केट बॉल खेळताना झळकली सनी लिओनी; पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Sunny Leone Basketball Video : Sunny leone playing basketball with her husband in red saree watch video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चक्क साडीवर बास्केट बॉल खेळताना झळकली सनी लिओनी; पाहा व्हायरल व्हिडिओ

Sunny Leone Basketball Video : सनी ग्लॅमर इंडस्ट्रीचा एक भाग असली तरी तिला खेळाची खूप आवड आहे. तिला आईस स्केटिंग, हॉकी सारखे खेळ देखील आवडतात. लहानपणी सनी अनेकदा मुलांसोबत हॉकी खेळत असे. ...

सनी लिओनीने रिक्रिएट केला काजोल-शाहरुखचा सीन; साडी नेसून पतीसोबत खेळली बास्केट बॉल - Marathi News | sunny leone playing basketball with her husband in a red saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीने रिक्रिएट केला काजोल-शाहरुखचा सीन; साडी नेसून पतीसोबत खेळली बास्केट बॉल

Sunny leone: हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांना काजोल आणि शाहरुख खान या जोडीचीच आठवण झाली. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

सनी लिओनीनं मुंबईत खरेदी केलं ‘ड्रिम हाऊस’, किंमत जाणून व्हाल थक्क - Marathi News | Sunny Leone buys new home in Mumbai for Rs 16 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीनं मुंबईत खरेदी केलं ‘ड्रिम हाऊस’, किंमत जाणून व्हाल थक्क

बॉलिवूडमध्ये दशकभरापासून सक्रीय असलेली सनी लिओनी (Sunny Leone) दीर्घकाळापासून मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. पण आता मुंबईत तिनं स्वत:चं अलिशान घर खरेदी केलं आहे. ...

लाल रंगाच्या मोनोकनीमध्ये Sunny Leone चा ग्लॅमरस अंदाज, फॅन्सना म्हणाली - तुमचा फेवरेट फोटो कोणता? - Marathi News | Sunny Leone shared video of her photos asked for favourite pose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल रंगाच्या मोनोकनीमध्ये Sunny Leone चा ग्लॅमरस अंदाज, फॅन्सना म्हणाली - तुमचा फेवरेट फोटो कोणता?

Sunny Leone : व्हिडीओत सनी लिओनी समुद्र किनारी पाण्यात मस्ती करत पोज देत आहे. रेड मोनोकिनीतील ब्लॅक शेड्स घातलेले सनीचे हे फोटो पाहून कुणाचीही बोलती बंद होईल. ...